पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे सदस्य पदाच्या ०५ जागा

Maha Police Mumbai Recruitment 2021

Maha Police Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Member, Upper Police Director General, Mumbai, Maharashtra. The last date to apply or receive the application via online e-mail is 31st December 2021.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई (Upper Police Director General Mumbai) येथे सदस्य पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ डिसेंबर २०२१ आहे.

Maha Police Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई
(Upper Police Director General Mumbai)
पदाचे नाव सदस्य
पद संख्या ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन व ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलीस महासंचालक कार्यालय , प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय,
शाहिद भगत सिंग मार्ग कुलबा, मुंबई – ४००००१.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१

Maha Police Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सदस्य
Member
०५नियमानुसार

Patbandhare Vibhag Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.mahapolice.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने आपली चरित्र पडताळणी करूनच वयक्तिक माहिती व बायोडेट्यासह अर्ज करावेत.
  • उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अर्ज सादर करावेत.
  • अर्ज पोस्टाद्वारे किंवा ई – मेलद्वारे अर्ज करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३१ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  पोलीस महासंचालक कार्यालय , प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शाहिद भगत सिंग मार्ग कुलबा, मुंबई – ४००००१. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विधी अधिकारी गट अ पदाची ०१ जागा

Maha Police Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Law Officer Group A at the Director General of Police, State of Maharashtra, Mumbai. The last date for receipt of applications is 09 September 2021.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई (Director General of Police, State of Maharashtra, Mumbai) येथे विधी अधिकारी गट अ पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०९ सप्टेंबर २०२१ आहे.

Maha Police Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई
(Director General of Police, State of Maharashtra, Mumbai)
पदाचे नाव विधी अधिकारी गट अ
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस,
शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – ४००००१.
वयाची अट ६२ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०९ सप्टेंबर २०२१

Maha Police Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी गट अ
Law Officer Group A
०१ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल,
तो सनदधारक असेल. ” विधि अधिकारी, गट-अ ” पदासाठी
वकिली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषय, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची
स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल
ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

Maha Police Mumbai Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे सल्लागार (सेवानिवृत्त अधिकारी) पदाची ०१ जागा

Maha Police Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Consultant (Retired Officer) at the Director General of Police, State of Maharashtra, Mumbai. The last date to apply is July 23, 2021.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई (Director General of Police, State of Maharashtra, Mumbai.) येथे सल्लागार (सेवानिवृत्त अधिकारी) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २३ जुलै २०२१ आहे.

विभागाचे नाव पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई
Director General of Police, State of Maharashtra, Mumbai.
पदाचे नाव सल्लागार (सेवानिवृत्त अधिकारी)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता विशेष पोलीस महानिरीक्षक, , महाराष्ट्र राज्य पोलीस, शहीद
भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – ४००००१.
वयाची अट ३० वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२१
पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार (सेवानिवृत्त अधिकारी)
Consultant (Retired Officer)
०१ उमेदवाराकडे पत्रकारिता क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा तसेच
संपादकीय कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव असावा,
मराठी भाषेचे उत्तम ज्ञान तसेच साहित्याची आणि समाजात होत असलेल्या
चढ-उताराबाबत उत्तम जाण असणे आवश्यक.
शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम तसेच प्रस्तावित सेवेसाठी
आवश्यक क्षमता असावी,
कोणतीही विभागीय चौकशी चालू प्रस्तावित नसावी.
कोणतीही शिक्षा किंवा गुन्हा दाखल नसावा,
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahapolice.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.