[PWD] सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२२

Maha PWD Recruitment 2022

Maha PWD Recruitment: Applications are invited for the post of Retired Assistant Cell Officer at Public Works Department, Pune. The last date to apply through online e-mail is 27th May 2022.

सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई [Public Works Department Mumbai] येथे सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ मे २०२२ आहे.

Maha PWD Recruitment 2022

विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई
[Public Works Department Mumbai]
पदाचे नाव सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ७० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ४०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.pwd.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ मे २०२२

Maha PWD Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत सहाय्यक कक्ष अधिकारी
red Assistant Cell Officer
सदर सेवानिवृत्त सहायक कक्ष
अधिकारी दर्जाच्या पदावरून
सेवानिवृत्त झालेला असावा व त्यास सेवा विषयक बाबींसंदर्भातील कामकाजाचा किमान तीन वर्षांचा
अनुभव असावा.
सदर अधिकाऱ्याविरूध्द विभागीय चौकशी
चालू अथवा प्रस्तावित नसावी.
अर्जदार सेवानिवृत्त अधिकारी मानसिक,
शारीरिक व आरोग्यदृष्टया सक्षम असावा 
सदर नियुक्ती ११ महिन्यांकरिता किंवा
त्या पदावर नियमित सहायक कक्ष
अधिकारी प्राप्त होईल यापैकी जे
अगोदर घडेल तेवढया कालावधीकरिता असेल.

Maha PWD Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.pwd.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक सेवानिवृत्त सहाय्यक कक्ष अधिकारी यांनी सादर पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • उमेदवाराने त्यांचे अर्ज ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २७ मे २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

सार्वजनिक बांधकाम विभाग येथे उच्चश्रेणी लघुलेघक पदाची एक जागा

Maha PWD Recruitment: The Public Works Department, Pune is inviting applications for the post of High Class Minor. The last date to apply is June 24, 2021.

सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department Pune) येथे उच्चश्रेणी लघुलेघक पदाची पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ जून २०२१ आहे.

Maha PWD Recruitment 2021

विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग
(Public Works Department Pune)
पदांचे नाव उच्चश्रेणी लघुलेघक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक, अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ पुणे, हॉटेल सागर प्लाझा समोर,
अर्सेनल फ्लॅट स्टोअर कॅम्प, पुणे – ४११०११.
वयाची अट ६५ वर्षापर्यंत
शुल्क १००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahapwd.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२१

Maha PWD Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उच्चश्रेणी लघुलेघक
Higher Grade Stenographer
०१ शासन मान्यताप्राप्त वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे शासकीय परिक्षामंडळाचे तंत्रशिक्षण
संचनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि
शासनाने हया उद्देशांसाठी जिला मान्यता दिलेली आहे
अशी अन्य कोणतीही संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र.
 उच्चश्रेणी लघुलेखक या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण आवश्यक.
मराठी लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट
व मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रतिमिनिट आवश्यक.
त्याव्यतिरिक्त इंग्रजी लघलेखन व टंकलेखन अवगत असलेल्या अर्जदारास प्राधान्य. 

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahapwd.com

Leave A Reply

Your email address will not be published.