शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक येथे समन्वयक पदाच्या ०२ जागा

Maha shabari Nashik Recruitment 2021

Maha shabari Nashik Recruitment: Applications are invited for the post of Coordinator at Shabari Tribal Finance and Development Corporation Limited, Nashik. The last date to apply or receive the application through online e-mail is 19th July 2021.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक (Shabari Triabal Finance and Development Corporation Limited, Nashik) येथे समन्वयक पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १९ जुलै २०२१ आहे.

Maha shabari Nashik Recruitment 2021

विभागाचे नाव शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक
(Shabari Triabal Finance and Development Corporation Limited, Nashik)
पदाचे नाव समन्वयक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित रजि.
ऑफिस आदिवासी विकास भवन, २ रा मजला,
राम गणेश गडकरी चौक, जुमा आग्रा रोड नाशिक – ४२२००२.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५०,०००/- रुपये + प्रवास भत्ता – ५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.tribal.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२१

Maha shabari Nashik Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
समन्वयक
Coordinator
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
किंवा
एम.एस.डब्ल्यू
०८ वर्षे अनुभव

Maha shabari Nashik Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.tribal.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.