महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद, सातारा येथे विविध पदाच्या ३८ जागा

Mahabaleswar Giristan Nagar Parishad Recruitment 2021

Mahabaleswar Giristan Nagar Parishad Recruitment: Mahabaleshwar Giristan Nagar Parishad, Satara is inviting applications for 38 different posts. These include Physician, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, Ward Boy. The last date to apply is 04 May 2021 till 5.00 pm.

महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद, सातारा (Mahabaleswar Giristan Nagar Parishad, Satara) येथे विविध पदाच्या ३८ जगासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०४ मे २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

Mahabaleshwar Giristan nagar parishad, Satara Recruitment -2021

विभागाचे नाव महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद, सातारा
पदांचे नाव फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ,
ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय
एकूण पदे ३८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद, महाबळेश्वर, सातारा, महाराष्ट्र
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण महाबळेश्वर, सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.satara.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ मे २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

Mahabaleswar Giristan Nagar Parishad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
Physician
०२एमडी (मेडिसिन)
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०५एम.बी.बी.एस.
हॉस्पिटल मॅनेजर
Hospital Manager
०१कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच /एमएचए / एमबीए
स्टाफ नर्स
Staff Nurse
१५बी.एससी नर्सिंग
क्ष – किरण तंत्रज्ञ
X – Ray Technician
०११२ वी परीक्षा व एक्स – रे तंत्रज्ञ
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०१ईसीजी तंत्रज्ञ
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०२डीएमएलटी
फार्मासिस्ट
Pharmacist
०३डी.फार्म. / बी. फार्म.
स्टोअर अधिकारी
Store Officer
०१कोणत्याही शाखेत पदवी
डाटा एन्ट्री ऑपरेटर
Data Entry OPerator
०२१) कोणत्याही शाखेत पदवी
२) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मी.
३) टंकलेखन इंग्रजी ३० श.प्र.मी.
वॉर्ड बॉय
Ward Boy
०६१२ वी परीक्षा उत्तीर्ण

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.satara.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.