[Mahaforest] महाराष्ट्र वन विभाग भरती २०२२
Mahaforest Recruitment 2022
Mahaforest Recruitment: Applications are invited for the post of Primary Response Team Coordinator at Pench Tiger Conservation Foundation Forest Department Nagpur. Interview date – 01 June 2022 from 2.00 pm to 5.00 pm.
पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान वन विभाग नागपूर [MahaForest Nagpur] येथे प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०१ जून २०२२ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजता आहे.
Mahaforest Recruitment 2022
विभागाचे नाव | पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान वन विभाग नागपूर [MahaForest Nagpur] |
पदाचे नाव | प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक |
एकूण पदे | ०२ |
मुलाखतीचे ठिकाण | १) पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – अमलतास निसर्ग पर्यटन संकुल, सिल्लारी येथे उपस्थित राहावे. २) नागलवाडी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – सुरेवाणी निसर्ग पर्यटन संकुल, सुरेवाणी येथे उपस्थित राहावे. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
मुलाखतीची तारीख | ०१ जून २०२२ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजता |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक Primary Response Team Coordinator | ०२ | किमान १२ वी उत्तीर्ण संगणकाचे उत्तम ज्ञान (MS-CIT) |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना सर्व शैक्षणिक व इतर मूळ कागदपत्रे सोबत आणावेत.
- मुलाखत दिनांक : ०१ जून २०२२ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजताआहे.
- मुलाखतीचे ठिकाण : १) पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – अमलतास निसर्ग पर्यटन संकुल, सिल्लारी येथे उपस्थित राहावे. २) नागलवाडी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – सुरेवाणी निसर्ग पर्यटन संकुल, सुरेवाणी येथे उपस्थित राहावे.
- अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
Mahaforest Recruitment: Applications are invited for the post of Assistant Nature Tourism Manager at Pench Tiger Conservation Foundation Forest Department Nagpur [MahaForest Nagpur]. The interview date is May 26, 2022.
पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान वन विभाग नागपूर [MahaForest Nagpur] येथे सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २६ मे २०२२ आहे.
Mahaforest Recruitment 2022
विभागाचे नाव | पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान वन विभाग नागपूर [MahaForest Nagpur] |
पदाचे नाव | सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक |
एकूण पदे | ०४ |
मुलाखतीचे ठिकाण | मलतास पर्यटन संकुल खिल्लारी पोस्ट. पिपरिया ता. रामटेक जि. नागपुर. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १२,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
मुलाखतीची तारीख | २६ मे २०२२ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक Assistant Nature Tourism Manager | ०२ | किमान १२ वी उत्तीर्ण संगणकाचे उत्तम ज्ञान (MS-CIT) |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना सर्व आवश्यक मूळ कागगदपत्रे सोबत आणावेत.
- मुलाखत दिनांक : २६ मे २०२२ रोजी आहे.
- मुलाखतिचे ठिकाण : मलतास पर्यटन संकुल खिल्लारी पोस्ट. पिपरिया ता. रामटेक जि. नागपुर. हे आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Mahaforest Recruitment: Applications are being invited for 04 posts of various posts in the Forest Department Nagpur. These include Biologist, Veterinary Officer, Survey Assistant, Civil Engineer. The last date to apply through online e-mail is 18 May 2022.
वन विभाग नागपूर [Van Vibhag, Nagpur] येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक, स्थापत्य अभियंता अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ मे २०२२ आहे.
Mahaforest Recruitment 2022
विभागाचे नाव | वन विभाग नागपूर [Van Vibhag, Nagpur] |
पदांचे नाव | जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक, स्थापत्य अभियंता |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १८ मे २०२२ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
जीवशास्त्रज्ञ Biologist | ०१ | वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी/वनस्पतिशास्त्र/ पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी. वन्यजीव क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव, वन्यजीव विषयक तांत्रिक कामांचा अनुभव. व्याघ्र सनियंत्रण कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य |
पशुवैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | ०१ | स्नातकोत्तरमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. वन्यजीव, उपचार व हाताळण्याचा अनुभव. पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा व्यावहारिक अनुभव. |
सर्वेक्षण सहाय्यक Survey Assistant | ०१ | कोणत्याही शाखेतील पदवीधर, सर्वेअर आय. टी. आय, टंकलेखन वेग इंग्रजी -४० श.प्र.मी., मराठी – ३० श.प्र.मी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव. सिमांकन आणि सर्व्हे क्षेत्राचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. |
स्थापत्य अभियंता Civil Engineer | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह पदवीधर. नागरी बांधकाम संबंधित क्षेत्रात अभियांत्रिकीसह पदव्युत्तर पदवीस प्राधान्य. जर उमेदवाराकडे ऑटोकॅडची शैक्षणिक पात्रता असेल तर अतिरिक्त 3% गुण मिळतील. मृद व जलसंधारणा कामाचे अंदाजपत्रक तयार करणे. तपासणीचा अनुभव. |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पदाची पात्रता व इतर तपशीलासाठी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- इच्छुक उमेदवाराने परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे [email protected] या ई – मेल वर पाठवावेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १८ मे २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Mahaforest Recruitment: The Forest Department is inviting applications for the post of Legal Adviser at Van Vibhag, Amaravati. The last date for receipt of applications is 05 May 2022 till 5.30 pm.
वन विभाग अमरावती [Van Vibhag, Amaravati] येथे विधी सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.
Mahaforest Recruitment 2022
विभागाचे नाव | वन विभाग अमरावती [Van Vibhag, Amaravati] |
पदाचे नाव | विधी सल्लागार |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पोपटखेड रोड, आकोट, पिन कोड क्र. 444101. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | अमरावती (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
विधी सल्लागार Legal Adviser | ०१ | मान्यताप्राप्त कायाचा पदवीधर व सनद धारक न्यायालयीन खटले हाताळण्याचा १५ वर्षापेक्षा जास्त अनुभव असावा आणि वनविभागातील प्रकरण हाताळण्याचा ७ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असावा. |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- इच्छुक उमेदवाराने अर्ज स्वहस्ते / पोस्टाने / ई – मेलद्वारे पाठवावे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय पोपटखेड रोड, आकोट, पिन कोड क्र. 444101. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Mahaforest Recruitment: The Forest Department is inviting applications for the post of Consultant at Aurangabad. The last date for receipt of applications is 05th February, 2022.
वन विभाग औरंगाबाद [Van Vibhag, Aurangabad] येथे सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ फेब्रुवारी २०२२ आहे.
Mahaforest Recruitment 2022
विभागाचे नाव | वन विभाग औरंगाबाद [Van Vibhag, Aurangabad] |
पदाचे नाव | सल्लागार |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | वनसंरक्षक (प्रादेशिक), औरंगाबाद यांचे कार्यालयात. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | औरंगाबाद (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०५ फेब्रुवारी २०२२ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
सल्लागार Consultant | ०१ | सेवानिवृत्त अधिकारी |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सादर पदाच्या आवश्यक अटी व शर्थीचा तपशील वन विभागाच्या www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: वनसंरक्षक (प्रादेशिक), औरंगाबाद यांचे कार्यालयात हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Mahaforest Recruitment: The Forest Department is inviting applications for the post of Veterinary Officer at Van Vibhag, Satara. The last date for receipt of applications is January 20, 2022.
वन विभाग सातारा [Van Vibhag, Satara] येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० जानेवारी २०२२ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | वन विभाग सातारा [Van Vibhag, Satara] |
पदाचे नाव | पशुवैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उप वनसंरक्षक (प्रादेशिक) सातारा यांचे कार्यालय, वनभवन, गोडोली वन रोपवाटिका परिसर, गोडोली, सातारा – ४१५००१. |
वयाची अट | २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | सातारा (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २० जानेवारी २०२२ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | ०१ | पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर पदवी/ एम.व्ही.एस्सी व इतर वन्यजीव विषयक पात्रता. शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २० जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक (प्रादेशिक) सातारा यांचे कार्यालय, वनभवन, गोडोली वन रोपवाटिका परिसर, गोडोली, सातारा – ४१५००१.हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Mahaforest Recruitment: Applications are invited for the post of Retired Stenographer (Higher Grade) at Forest Department Pune . The last date for receipt of applications is 21st January, 2022.
वन विभाग पुणे [Van Vibhag, Pune] येथे सेवानिवृत लघुलेखक (उच्च श्रेणी) पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ जानेवारी २०२२ आहे.
Mahaforest Recruitment 2022
विभागाचे नाव | वन विभाग पुणे [Van Vibhag, Pune] |
पदाचे नाव | सेवानिवृत लघुलेखक (उच्च श्रेणी) |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उप वनसंरक्षक, कार्य आयोजना विभाग, वनभवन, गोखले नगर, मेंढी फार्म जवळ, पुणे – ४२२०१६. |
वयाची अट | २५ नोव्हेंबर २०२१ रोजी ७० वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | पुणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ जानेवारी २०२२ |
Mahaforest Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवानिवृत लघुलेखक (उच्च श्रेणी) Retired Stenographer (Higher Grade) | करार पद्धतीने नियुक्ती करावयाच्या सेवा निवृत्ती वन अधिकारी हा शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्तावित सेवांसाठी त्यांच्याकडे क्षमता असावी |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने स्वहस्ताक्षरात लिहिलेला/ विहित नमुन्यातील टंकलिखित अर्ज सादर करावा.
- ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचे नाव मुख्यालयासह स्पष्टपणे लिफाफ्यावर टाकावे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक, कार्य आयोजना विभाग, वनभवन, गोखले नगर, मेंढी फार्म जवळ, पुणे – ४२२०१६. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Mahaforest Recruitment: The Forest Department is inviting applications for the post of Veterinary Officer at Van Vibhag, Sindhudurg. The last date for receipt of applications is January 14, 2022.
वन विभाग सिंधुदुर्ग [Van Vibhag, Sindhudurg] येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ जानेवारी २०२२ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | वन विभाग सिंधुदुर्ग [Van Vibhag, Sindhudurg] |
पदाचे नाव | पशुवैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उप वनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांचे कार्यालय, वन भवन, सालईवाडा, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग – ४१६५१०. |
वयाची अट | २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | सिंधुदुर्ग (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १४ जानेवारी २०२२ आहे. |
Mahaforest Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | ०१ | पशुवैद्यकीय विज्ञान पदव्युत्तर पदवी/ एम.व्ही.एस्सी व इतर वन्यजीव विषयक पात्रता. शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १४ जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक वनविभाग सावंतवाडी यांचे कार्यालय, वन भवन, सालईवाडा, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग – ४१६५१०. हा आहे.
- मुलाखत दिनांक: १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Mahaforest Recruitment: The Forest Department is inviting applications for 14 different posts at Van Vibhag, Nagpur. These include Biologist, Junior Research Fellow, Veterinary Officer, Ecotourism Manager, Law Officer, Livelihood Expert, Data Entry Operator, Office Assistant, Survey Assistant, Senior Research Fellow, Data Entry Operator. The last date to apply through online e-mail is 31st December 2021.
वन विभाग नागपूर [Van Vibhag, Nagpur] येथे विविध पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये जीवशास्त्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, कायदा अधिकारी, उपजीविका तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, सर्वेक्षण सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ डिसेंबर २०२१ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | वन विभाग नागपूर [Van Vibhag, Nagpur] |
पदांचे नाव | जीवशास्त्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, निसर्ग पर्यटन व्यवस्थापक, कायदा अधिकारी, उपजीविका तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, कार्यालय सहाय्यक, सर्वेक्षण सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर |
एकूण पदे | १४ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १२,५००/- रुपये ते ५०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ३१ डिसेंबर २०२१ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
जीवशास्त्रज्ञ Biologist | ०१ | वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी/ वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी. ०३ वर्षे अनुभव |
कनिष्ठ संशोधन सहाय्यक Junior Research Fellow | ०१ | वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र / वन्यजीवन विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह. ०१ वर्षे अनुभव |
पशुवैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | ०१ | स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. ०३ वर्षे अनुभव |
निसर्ग पर्यटन व्यवस्थापक Ecotourism Manager | ०१ | कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका |
कायदा अधिकारी Law Officer | ०१ | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी ॲडव्होकेट्स अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक. जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधुन सेवानिवृत्त झालेले. अनुभव |
उपजीविका तज्ञ Livelihood Expert | ०१ | सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात/ कृषी व्यवस्थापनात एमबीए. ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव. अनुभव |
डेटा एंट्री ऑपरेटर Data Entry Operator | ०२ | कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखन वेग-इंग्रजी -४० आणि मराठी – ३० (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास. |
कार्यालय सहाय्यक Office Assistant | ०३ | कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी -४० श.प्र.मी., मराठी -३० श.प्र.मी. (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक). अनुभव |
सर्वेक्षण सहाय्यक Survey Assistant | ०१ | कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग | इंग्रजी -४० श.प्र.मी., मराठी -३० श.प्र.मी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव. अनुभव |
NAFCC (प्रकल्प) Project | ||
कनिष्ठ संशोधन सहाय्यक Senior Research Fellow | ०१ | सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात/ कृषी व्यवस्थापनात एमबीए. ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान २ वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव. |
डेटा एंट्री ऑपरेटर Data Entry Operator | ०१ | कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखन वेग-इंग्रजी -४० आणि मराठी – ३० (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास. अनुभव |
Mahaforest Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने फक्त आपला अर्ज व बायोडाटा [email protected] या ई – मेलद्वारे पाठवावा.
- मुलाखतीच्या वेळी सर्व शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे प्रमाणपत्रे सादर करावीत
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३१ डिसेंबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Mahaforest Recruitment: Applications are invited for the post of Veterinary Officer at Maharashtra Forest Department. The last date to apply or receive the application through online e-mail is 25th August 2021.
महाराष्ट्र वन विभाग (Departmental Forest Officer, Kolhapur) येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ ऑगस्ट २०२१ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | महाराष्ट्र वन विभाग (Departmental Forest Officer, Kolhapur) |
पदाचे नाव | पशुवैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन व ऑनलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर ४१६ ००३. |
वयाची अट | २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ४०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | कोल्हापूर (महाराष्ट्र) |
ई – मेलआयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २५ ऑगस्ट २०२१ आहे. |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | ०१ | मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स / M.V.Sc मान्यता प्राप्त विद्यापीठातुन किमान ६०% गुणांसह पदव्युतर पदवीधर प्राधान्य – वन्याजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव आवश्यक. |
Mahaforest Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
Mahaforest Recruitment:Maharashtra Forest Department is inviting applications for 04 posts. It has the posts of, Veterinary Officer, Veterinary Supervisor. The last date to apply online or to receive the application is 17th August 2021.
महाराष्ट्र वन विभाग (Maharashtra State Biodiversity Board, Nagpur) येथे विविध पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १७ ऑगस्ट २०२१ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | महाराष्ट्र वन विभाग (Maharashtra State Biodiversity Board, Nagpur) |
पदाचे नाव | पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | ६५ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १७ ऑगस्ट २०२१ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी Veterinary Officer | ०२ | M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स मान्यता प्राप्त विद्यापीठातुन किमान ६०% गुणांसह पदव्युतर पदवीधर प्राधान्य – वन्याजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव आवश्याक. तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल. |
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक Veterinary Supervisor | ०२ | पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका धारक व उच्चाशिक्षीत उमेदवार प्राधान्य, प्राधान्य – पशुवैद्यकीय अधिकारी यांचे सहाय्याक व वन्याजीव हाताळण्याचा अनुभव तसेच मानधना संबंधात निवड समिती वेगळयाने निर्णय घेईल |
Mahaforest Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
Mahaforest Recruitment: Applications are invited for the post of Law Consultant of Forests (Territorial), Forest Department, Yavatmal. The last date to apply is August 2, 2021.
वनसंरक्षक (प्रादेशिक) वन विभाग यवतमाळ [Conservator of Forests (Territorial), Forest Department Yavatmal] येथे विधी सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २ ऑगस्ट २०२१ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | वनसंरक्षक (प्रादेशिक) वन विभाग यवतमाळ [Conservator of Forests (Territorial), Forest Department Yavatmal] |
पदांचे नाव | विधी सल्लागार |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | वनसंरक्षक (प्रादेशिक), यवतमाळ वनवृत्त, दुसरा माळा, वन भवन, चर्च गेट, यवतमाळ. |
वयाची अट | ६५ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | शासकीय नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | यवतमाळ (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २ ऑगस्ट २०२१ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
विधी सल्लागार Law Consultant | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश/ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश/ सेवानिवृत्त प्रथम वर्ग कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी किंवा सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये विधी सल्लागार म्हणून २० वर्षापेक्षा जास्त अनुभव असल्यास प्राधान्य किंवा वकिली व्यवसायातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान. |
Mahaforest Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
Mahaforest Recruitment: Applications are invited for the post of Deputy General Manager, Maharashtra Forest Department. The last date to apply is July 10, 2021.
महाराष्ट्र वन विभाग (Van Vibhag Nagpur) येथे उपमहाप्रबंधक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० जुलै २०२१ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | महाराष्ट्र वन विभाग (Van Vibhag Nagpur) |
पदाचे नाव | उपमहाप्रबंधक |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र निसर्ग पर्यटक विकास मंडळ, नागपूर कार्यालय, १०/२, स्टारकी टाऊन, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर – ४४०००१. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० जुलै २०२१ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
उपमहाप्रबंधक Deputy General Manager | ०१ | उमेदवार वनविभाग/वनविकास महामंडळा मधील सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी असावा. उमेदवारास निसर्ग पर्यटन विकास कामांबाबत किमान ०२ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. |
Mahaforest Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |
Mahaforest Recruitment: Applications are invited for 04 posts in Forest Department. There are posts like Departmental Forest Officer, Assistant Forester, Forest Surveyor. The last date to apply is 18th June 2021.
वन विभाग नागपूर (Van Vibhag Nagpur) येथे विविध पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ जुन २०२१ आहे.
Mahaforest Recruitment 2021
विभागाचे नाव | वन विभाग नागपूर (Van Vibhag Nagpur) |
पदांचे नाव | विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्र सर्वेक्षक |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य, नागपूर वनभवन, तळ मजला, बी-विंग, रामगिरी रोड, लाईन्स, नागपूर – ४४०००१. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | शासकीय नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | नागपूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaforest.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १८ जुन २०२१ |
Mahaforest Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
विभागीय वन अधिकारी Departmental Forest Officer | ०१ | वन विभागाच्या Portal मध्ये e-Green Watch संबंधातील माहिती, Polygon फोटो, नकाशे इत्यादी Upload करण्याकरिता संगणकीय प्रणालीचे तसेच GIS व GPS बाबतचे आवश्यक ज्ञान व त्याप्रणालीवर काम केल्याचा अनुभव. |
विभागीय वन अधिकारी Departmental Forest Officer | ०१ | वन संवर्धन कायदा १९८० चे संपूर्ण ज्ञान, भूमी अभिलेख संबंधी माहिती तसेच वृत्तस्तरीय कार्यालय किंवा प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील वन संवर्धन कायद्याबाबतची प्रकरणे हाताळण्याचा कमीत-कमी १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
सहाय्यक वनसंरक्षक Assistant Forester | ०१ | सहाय्यक वनसंरक्षक या पदावर क्षेत्रीयस्तरीय कामाचा कमीत-कमी ५ वर्षांचा अनुभव |
वनक्षेत्र सर्वेक्षक Forest Surveyor | ०१ | वनक्षेत्र सर्वेक्षक या पदावर वनविभागाच्या क्षेत्रीयस्तरावरील कामाचा कमीत-कमी ५ वर्षांचा अनुभव. |
Mahaforest Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaforest.gov.in |