महाज्योती नागपूर विविध पदाच्या ०२ जागा

Mahajyoti Nagpur Recruitment 2021

Mahajyoti Nagpur Recruitment: Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) is inviting applications for 02 posts. These include Project Manager (Skill Development), Project Director. The last date to apply is June 14, 2021.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) (Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti)) येथे विविध पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास), प्रकल्प संचालक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ जुन २०२१ आहे.

Mahajyoti Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)
(Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti))
पदांचे नाव प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास), प्रकल्प संचालक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तिसरा मजला, दीक्षाभूमी आरडी,
श्रद्धानंदपीठ, नागपूर, महाराष्ट्र – ४४००२२.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahajyoti.org.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुन २०२१

Mahajyoti Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास)
Project Manager (Skill development)
०१ कोणत्याही शाखेतील पदवी
कौशल्य विकास कर्यक्रमाबाबतच किमान ०२ वर्षाचा अनुभव
प्रकल्प संचालक
Project Director
०१महाराष्ट्र शासनाकडील कोणत्याही विभागातून वर्ग 1 (वरिष्ठ स्तर)
पदावरून सेवानिवृत्त.
 ०२ वर्षाचा अनुभव

Mahajyoti Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास)
Project Manager (Skill development)
३५ वर्षे
प्रकल्प संचालक
Project Director

Mahajyoti Nagpur Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahajyoti.org.in
Leave A Reply

Your email address will not be published.