महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अकोला येथे वैद्यकीय चिकित्सक पदाची ०१ जागा (मुदतवाढ)

Mahanirmiti Akola Recruitment 2021

Mahanirmiti Akola Recruitment: Applications are invited for the post of Medical Physician at Mahanirmiti Paras Thermal Power Station (Mahagenco Akola, Paras Thermal Power Station). The last date to apply or receive the application through online e-mail is 26th July 2021 instead of 22nd June 2021.

महानिर्मिती पारस औष्णिक विद्युत केंद्र (Mahagenco Akola, Paras Thermal Power Station) येथे वैद्यकीय चिकित्सक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ जुन २०२१ ऐवजी २६ जुलै २०२१ आहे.

Mahanirmiti Akola Recruitment 2021

विभागाचे नाव महानिर्मिती पारस औष्णिक विद्युत केंद्र
(Mahagenco Akola, Paras Thermal Power Station)
पदांचे नाव वैद्यकीय चिकित्सक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य अभियंता यांचे कार्यालय,पारसदीप, प्रशासकीय इमारत,
महानिर्मिती, औ. वि. केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला.
वयाची अट २४ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २०००/- रुपये (प्रति दिवस)
नौकरीचे ठिकाण पारस, अकोला (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.mahagenco.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुन २०२१ ऐवजी २६ जुलै २०२१ आहे.

Mahanirmiti Akola Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय चिकित्सक
Medical Practitioner
०१एम.बी.बी.एस. व ०२ वर्षे वैद्यकीय सेवेचा अनुभव

Mahanirmiti Akola Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahagenco.in
Leave A Reply

Your email address will not be published.