महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर येथे विविध पदाच्या ६४ जागा

Mahanirmiti Recruitment 2021

Mahanirmiti Recruitment: Applications are invited for 64 posts at Maharashtra Thermal Power Generation Company Limited. These include Medical Officer, AYUSH Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, Data Entry Operator, Attendant, Ward Boy. Interview date – 7th May 2021 from 11.00 am to 5.00 pm.

महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर (Maharashtra State Power Generation Company Limited) येथे विविध पदाच्या ६४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी , आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री ऑपेरेटर, अटेंडंट, वॉर्ड बॉय अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ७ मे २०२१ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत आहे.

Mahanirmiti Recruitment 2021

विभागाचे नाव महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी , आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट,
डाटा एन्ट्री ऑपेरेटर, अटेंडंट, वॉर्ड बॉय.
एकूण पदे ६४
मुलाखतीचे ठिकाण मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, झेप सभागृह, प्रशासकीय इमारत,
ऊर्जानगर, चंद्रपूर – ४४२४०४.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १५०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण चंद्रपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahagenco.in
मुलाखतीची तारिख ७ मे २०२१ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत

Mahanirmiti Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer MBBS
०२एम.बी.बी.एस.
आयुष वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
०८बी.ए.एम.एस. / बी.यु.एम.एस.
स्टाफ नर्स
Staff Nurse
२४जी.एन.एम. /बी. एससी नर्सिंग
फार्मासिस्ट
Pharmacist
०४डी.फार्म / बी. फार्म
डाटा एन्ट्री ऑपेरेटर
Data Entry Operator
०२१) कोणत्याही शाखेचा पदवीधर
२) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मी. परीक्षा पास
३) टंकलेखन इंग्रजी ३० श.प्र.मी. परीक्षा पास
अटेंडंट
Attendant
१२१० वी परीक्षा पास
वॉर्ड बॉय
Ward Boy
१२१० वी परीक्षा पास

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahagenco.in

Leave A Reply

Your email address will not be published.