औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत [ITI Admission] प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ [मुदतवाढ]
Maharashtra ITI Admission 2020-21
Maharashtra ITI Admission: Applications are invited for Admission Procedure 2020-21 at Industrial Training Institute [ITI]. The last date to apply online is 31st October 2021 instead of 31st October 2021 till 5.00 pm.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत [ITI] येथे प्रवेश प्रकिया २०२०-२१ साठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑगस्ट २०२१ ऐवजी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
Maharashtra ITI Admission 2021
विभागाचे नाव | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत [ITI] |
पदाचे नाव | प्रवेश प्रकिया २०२०-२१ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | किमान १४ वर्षे |
शुल्क | १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये] |
शैक्षणिक पात्रता | १० वी परीक्षा उत्तीर्ण/ अनुतीर्ण |
ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
ट्रेड नुसार ३ वर्षाचा कट ऑफ | येथे क्लीक करा |
माहिती पुस्तिका | येथे क्लीक करा |
प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.admission.dvet.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ३१ ऑगस्ट २०२१ ऐवजी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत |
BECIL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.admission.dvet.gov.in |
How To Apply?
- जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन अर्ज सादर करावा.
- सर्व औधोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३१ ऑगस्ट २०२१ ऐवजी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.