भारतीय पोस्टल सर्कल येथे एजंट पदाच्या जागा

Maharashtra Postal Circle Recruitment 2021

Maharashtra Postal Circle Recruitment: Applications are invited for the post of Agent. Interview Date – 06th August 2021 from 11.00 am to 4.00 pm.

भारतीय पोस्टल सर्कल (Indian Postal Circle) येथे एजंट पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत आहे.

Maharashtra Postal Circle Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय पोस्टल सर्कल
(Indian Postal Circle)
पदांचे नाव एजंट
मुलाखतीचे ठिकाण तिसरा माळा, दादर पोस्ट ऑफिस, डॉ. आंबेडकर रोड, दादर पूर्व.
वयाची अट १८ वर्षे ते ५० वर्षापर्यंत.
शुल्क ७००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.indiapost.gov.in
मुलाखतीची तारीख ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत

Maharashtra Postal Circle Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
एजंट
Agent
१२ वी परीक्षा उत्तीर्ण

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indiapost.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.