महाराष्ट्र कारागृह विभाग येथे विधी अधिकारी गट ब पदाची ०१ जागा
Maharashtra Prisons Department Recruitment 2021
Maharashtra Prisons Department Recruitment: Applications are invited for the post of Legal Officer Group B at the Additional Director General of Police and Inspector General of Prisons and Correctional Services, Pune. The last date for receipt of applications is 15th October 2021.
अपर पोलीस महासंचालक व महानिरेक्षक कारागृह व सुधारसेवा पुणे [Upper Police-Maharashtra Prisons Department Pune] येथे विधी अधिकारी गट ब पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ ऑक्टोबर २०२१ आहे.
Maharashtra Prisons Department Recruitment 2021
विभागाचे नाव | अपर पोलीस महासंचालक व महानिरेक्षक कारागृह व सुधारसेवा पुणे [Upper Police-Maharashtra Prisons Department Pune] |
पदांचे नाव | विधी अधिकारी गट ब |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | अपर पोलीस महा संचालक व कारागृह महानिरीक्षणालय , महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे- ४११००१. |
वयाची अट | ४५ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १५,०००/- रुपये + ५०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | पुणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mahaprisons.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १५ ऑक्टोबर २०२१ |
Maharashtra Prisons Department Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी गट ब Legal Officer Group B | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व तो सनदधारक असावा किमान ०५ वर्ष अनुभव आवश्यक संगणकाचे ज्ञान आवश्यक राहील. |
Maharashtra Prisons Department Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mahaprisons.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने कारागृह विभागाच्या www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरावा.
- लिफाफ्यावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात विधी अधिकारी या पदासाठी अर्ज असे नमूद करावे.
- विहित नमुन्यातील अर्ज, अटी व शर्थी, करारातील मासिक देय रक्कम, विधी गट – ब शैक्षणिक अर्हता व अनुभव, कर्तव्य व जबाबदाऱ्या, अर्जदाराने द्यावयाचे प्रतिज्ञापत्र इत्यादींची सविस्तरर माहिती कारागृह विभागाच्या www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १५ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: अपर पोलीस महा संचालक व कारागृह महानिरीक्षणालय , महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, पुणे- ४११००१. असा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.