महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग येथे विविध पदांच्या ०२ जागा
Maharashtra State Election Commission Recruitment 2022
Maharashtra State Election Commission Recruitment: Maharashtra State Election Commission is inviting applications for 02 posts. It has the posts of Law Officer, Law Assistant. The last date to apply via online e-mail is January 10, 2022.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग मुंबई [Maharashtra State Election Commission] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कायदा अधिकारी, कायदा सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० जानेवारी २०२२ आहे.
Maharashtra State Election Commission Recruitment 2021
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग मुंबई [Maharashtra State Election Commission] |
पदांचे नाव | कायदा अधिकारी, कायदा सहाय्यक |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | किमान २४ वर्षे |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ६०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahasec.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १० जानेवारी २०२२ |
Maharashtra State Election Commission Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कायदा अधिकारी Law Officer | ०१ | UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून अर्जदाराकडे कायदा पदवी असावी किंवा समकक्ष पात्रता अनुभव |
कायदा सहाय्यक Law Assistant | ०१ | UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून अर्जदाराकडे कायदा पदवी असावी किंवा समकक्ष पात्रता अनुभव |
Maharashtra State Election Commission Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahasec.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, मुंबई येथील कार्यालयात कायदा अधिकारी पद भरण्यासाठी परिशिष्ट – १ नुसार प्रोफॉर्ममधे अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १० जानेवारी २०२२ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.