महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागा

MahaGenco Recruitment 2021

MahaGenco Recruitment: Applications are invited for various posts at Mahanirmiti Thermal Power Station Mumbai. These include Assistant Medical Officer, Additional Public Relations Officer, Assistant Welfare Officer. The last date for receipt of applications is 15th October 2021.

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र मुंबई (Maharashtra State Power Generation Company Limited,Mumbai) येथे विविध पदांच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक कल्याण अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ ऑक्टोबर २०२१ आहे.

MahaGenco Recruitment 2021

विभागाचे नाव महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र मुंबई
(Maharashtra State Power Generation Company Limited,Mumbai)
पदाचे नाव सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक कल्याण अधिकारी
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी.लि., एस्ट्रेला बॅटरी एक्सटेंशन कंपाउंड, लेबर कॅम्प,
धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019
वयाची अट १) अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी – ४० वर्ष
२) इतर पदाकरिता – ३८ वर्षे
शुल्क १) खुला प्रवर्ग – ८००/- रुपये
२) राखीव प्रवर्ग – ६००/- रुपये
अधिकृत संकेतस्थळ www.mahagenco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ ऑक्टोबर २०२१

MahaGenco Vacancy Details

MahaGenco Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
Assistant Medical Officer
मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून एमबीबीएस पदवी
०१ वर्षे अनुभव
अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी
Additional Public Relations Officer
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पत्रकारिता
किंवा मास कम्युनिकेशन मध्ये पदवी 
०२ वर्षे अनुभव
सहाय्यक कल्याण अधिकारी
Assistant Welfare Officer
मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून २ वर्षे मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा मास्टर
ऑफ लेबर स्टडीज किंवा मास्टर ऑफ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध किंवा एम.ए. 
०३ वर्षे अनुभव

MahaGenco Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahagenco.in
Leave A Reply

Your email address will not be published.