महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान येथे विभागीय तांत्रिक तज्ञ पदाच्या ०५ जागा

Maharashtra Urban Development Mission Recruitment 2021

Maharashtra Urban Development Mission Recruitment: Maharashtra Nagari Vikas Abhiyan Swachh Maharashtra Abhiyan is inviting applications for the post of Divisional Technical Expert. The last date to apply online is November 29, 2021.

महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान (Maharashtra Urban Development Mission) येथे विभागीय तांत्रिक तज्ञ पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २९ नोव्हेंबर २०२१ आहे.

Maharashtra Urban Development Mission Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान
(Maharashtra Urban Development Mission)
पदांचे नाव विभागीय तांत्रिक तज्ञ
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई, कोकण, औरंगाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.smmurban.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २९ नोव्हेंबर २०२१

Maharashtra Urban Development Mission vacancy details and eligibility crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विभागीय तांत्रिक तज्ञ
Divisional Technical Expert
०५ शहरी नियोजन / पर्यावरणीय  नियोजन / पर्यावरण अभियांत्रिकी
/ स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये मास्टर्स
०३ वर्षे अनुभव

Maharashtra Urban Development Mission Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.smmurban.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी किंवा सविस्तर सूचनांसाठी www.smmurban.com या संकेतस्थळाला किंवा jobs.smmurban.com या लिंकला भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक:२९ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान येथे विविध पदांच्या ४१३ जागा

Maharashtra Urban Development Mission Recruitment: Maharashtra Urban Development Mission Swachh Maharashtra Abhiyan is inviting applications for 413 posts. It has the posts of City Coordinator, Divisional Technical Specialist. The last date to apply online is November 21, 2021 and November 29, 2021.

महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान (Maharashtra Urban Development Mission) येथे विविध पदांच्या ४१३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ नोव्हेंबर २०२१ आणि २९ नोव्हेंबर २०२१ आहे.

Maharashtra Urban Development Mission Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान
(Maharashtra Urban Development Mission)
पदांचे नाव शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ
एकूण पदे ४१३
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये 
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.smmurban.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ आणि २९ नोव्हेंबर २०२१

Maharashtra Urban Development Mission Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक
City Coordinator
४०८मान्यताप्राप्त ०१) बी.ई. (कोणतीही शाखा)
०२) बी.टेक. (कोणतीही शाखा)  ०३) बी.आर्क. ०४) बी.प्लॅनिंग ०५) बी.एस.सी.
(कोणत्याही शाखेतील)
०२) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव.
विभागीय तांत्रिक तज्ञ
Divisional Technical Specialist
०५Masters in Urban Planning / Environmental  Planning / Environmental Engineering / Civil Engineering

Maharashtra Urban Development Mission Important Links

जाहिरात (PDF)१) शहर समन्वयक : येथे क्लीक करा
२) विभागीय तांत्रिक तज्ञ : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) १) शहर समन्वयक : येथे क्लीक करा
२) विभागीय तांत्रिक तज्ञ : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.smmurban.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावेत.
  • अर्ज करण्यासाठी www.smmurban.con किंवा ccjob.smmurban.com या लिंकला भेट द्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २१ नोव्हेंबर २०२१ आणि २९ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा. आणि येथे क्लीक करा

महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान येथे शहर समन्वयक पदाच्या ४०८ जागा

Maharashtra Urban Development Mission Recruitment: Maharashtra Nagari Vikas Abhiyan Swachh Maharashtra Abhiyan is inviting applications for 408 posts of City Coordinator. The last date to apply online is November 21, 2021.

महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान (Maharashtra Urban Development Mission) येथे शहर समन्वयक पदाच्या ४०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ नोव्हेंबर २०२१ आहे.

Maharashtra Urban Development Mission Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र नागरी विकास अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान
(Maharashtra Urban Development Mission)
पदाचे नाव शहर समन्वयक
एकूण पदे ४०८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये 
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.smmurban.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ नोव्हेंबर २०२१

Maharashtra Urban Development Mission Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शहर समन्वयक
City Coordinator
४०८मान्यताप्राप्त ०१) बी.ई. (कोणतीही शाखा) ०२) बी.टेक. (कोणतीही शाखा) 
०३) बी.आर्क. ०४) बी.प्लॅनिंग ०५) बी.एस.सी. (कोणत्याही शाखेतील)
०२) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव.

Maharashtra Urban Development Mission Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.smmurban.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी व साविस्तर सूचनांसाठी www.smmurban.com किंवा www.ccjob.smmurban.com या संकेतस्थाळाला भेट द्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २१ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.