महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित भरती २०२२
Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2022
Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment: Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai is inviting applications for 12 posts. There are posts like Shorthand Writer (Marathi), Shorthand Writer (English), Clerk-Typist, Driver, Peon. The last date to apply or receive the application via online e-mail is 12 April 2022.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई [Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai] येथे विविध पदांच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये लघुटंकलेखक (मराठी), लघुटंकलेखक (इंग्रजी), लिपिक – टंकलेखक, वाहनचालक, शिपाई अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १२ एप्रिल २०२२ आहे.
Mahatma Phule Corporation Mumbai Recruitment 2022
विभागाचे नाव | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई [Mahatma Phule Backward Classes Development Corporation Limited Mumbai] |
पदांचे नाव | लघुटंकलेखक (मराठी), लघुटंकलेखक (इंग्रजी), लिपिक – टंकलेखक, वाहनचालक, शिपाई |
एकूण पदे | १२ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन व ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – ४०००४९. |
वयाची अट | १२ एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय प्रवर्ग – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २०,०००/- रुपये ते २५.०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahatmaphulecorporation.com |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १२ एप्रिल २०२२ |
Mahatma Phule Corporation Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
लघुटंकलेखक (मराठी) Shorthand Writer (Marathi) | ०१ | महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही मराठी लघुलेखनाची परिक्षा ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची परिक्षा ३० श.प्र.मि. उत्तीर्ण असावी. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र |
लघुटंकलेखक (इंग्रजी) Shorthand Writer (English) | ०१ | महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही इंग्रजी लघुलेखनाची परिक्षा ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची परिक्षा ४० श.प्र.मि. उत्तीर्ण असावी. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील | |
लिपिक – टंकलेखक Clerk-Typist | ०४ | महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. मराठी टंकलेखनाचे ४० श.प्र.मि. वेगमर्यादा किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. वेगमर्यादा शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र. |
वाहनचालक Driver | ०२ | मोटार वाहन अधिनियम १९३९ अंतर्गत सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले व सध्या वैध कालावधी असलेले हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना. सदर वाहन परवाना जारी केल्याच्या तारखेनंतर पाच वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र. महाराष्ट्र शालांत परिक्षा मंडळाची माध्यमिक परिक्षा उत्तीर्ण. |
शिपाई Peon | ०४ | इयत्ता ८ वी उत्तीर्ण मराठी भाषा ज्ञान आवश्यक |
Mahatma Phule Corporation Mumbai Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahatmaphulecorporation.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा.
- अर्जासोबत मूळ प्रमाणपत्राच्या छायाप्रती स्वयं साक्षांकित करून जोडाव्यात.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १२ एप्रिल २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – ४०००४९. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.