महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती २०२२

MahaTransco Recruitment 2022

MahaTransco Recruitment: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited is inviting applications for 244 posts. The posts are Executive Director, Chief General Manager, Deputy General Manager, Chief Engineer, Superintendent Engineer, Assistant Engineer. The last date for receipt of applications is 19th April 2022.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मुंबई लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे विविध पदांच्या २४४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १९ एप्रिल २०२२ आहे.

MahaTransco Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मुंबई लिमिटेड
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदांचे नाव कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, सहायक अभियंता
एकूण पदे २४४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Chief General Manager (HR), Plot No, C-19, E-Block, Prakashganga, 7th floor, HR Department, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051.
शुल्क ८००/- रुपये [राखीव प्रवर्ग – ४००/- रुपये]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२२

MahaTransco Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कार्यकारी संचालक
Executive Director
०२ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये
बॅचलर पदवी
१५ वर्षे अनुभव
मुख्य महाव्यवस्थापक
Chief General Manager
०२ संगणक / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान
आणि अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा
३ वर्षे  संगणक अनुप्रयोग / संगणक व्यवस्थापन /
प्रणाली व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी. 
एम.बी.ए. किंवा समकक्ष पदवी 
१५ वर्षे अनुभव
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
०१(संगणक अभियांत्रिकी) / (माहिती तंत्रज्ञान) /
(संगणक) / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी) मध्ये बी.ई. किंवा (संगणक / आयटी) बी.टेक. /
किंवा एमबीए सह फायनान्स मध्ये स्पेशलायझेशन
किंवा
मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून ०३ वर्षे संगणक
अनुप्रयोग (MCA) पदव्युत्तर पदवी / किंवा समतुल्य 
१२ वर्षे अनुभव
मुख्य अभियंता
Chief Engineer
०४ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
१५ वर्षे अनुभव
अधीक्षक अभियंता
Superintendent Engineer
१२ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी
१५ वर्षे अनुभव
सहायक अभियंता
Assistant Engineer
२२३

MahaTransco Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
१९ एप्रिल २०२२ रोजी
 [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
कार्यकारी संचालक
Executive Director
६२ वर्षापर्यंत
मुख्य महाव्यवस्थापक
Chief General Manager
५० वर्षापर्यंत
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
४५ वर्षापर्यंत
मुख्य अभियंता
Chief Engineer
५० वर्षापर्यंत
अधीक्षक अभियंता
Superintendent Engineer
४५ वर्षापर्यंत
सहायक अभियंता
Assistant Engineer

MahaTransco Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahatransco.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे अर्ज करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १९ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager (HR), Plot No, C-19, E-Block, Prakashganga, 7th floor, HR Department, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.