महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ९८ जागा

Mahavitaran Osmanabad Recruitment 2021

Mahavitaran Osmanabad Recruitment: Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Osmanabad is inviting applications for 98 trainee posts. It has the posts of Electrician, Wireman, Computer Operator (COPA). The last date to apply is 19th July 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड उस्मानाबाद (Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Osmanabad) येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ९८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन),तारतंत्री (वायरमन), कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए) अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १९ जुलै २०२१ आहे.

Mahavitaran Osmanabad Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड उस्मानाबाद
(Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Osmanabad)
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन),तारतंत्री (वायरमन), कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए)
एकूण पदे ९८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड. सं व सु मंडळ उस्मानाबाद.
शैक्षणिक पात्रता आयटीआय (इलेक्ट्रिशिअन/वायरमन/COPA) आणि एनसीव्हीटी पास.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमाप्रमाणे लागू
नौकरीचे ठिकाण महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड. सं व सु मंडळ उस्मानाबाद.
अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुलै २०२१

Mahavitaran Osmanabad Vacancy Details

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ९८ जागा

पदांचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
३९
तारतंत्री (वायरमन)
Wireman
३९
कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए)
Computer Operator (COPA)
२०

Mahavitaran Osmanabad Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahadiscom.in

Leave A Reply

Your email address will not be published.