महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भंडारा येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ५९ जागा

Mahavitaran Recruitment 2022

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited is inviting applications for 59 trainee posts. It has posts like Electrician, Wireman, Copa. The last date to apply online is January 31, 2022.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भंडारा [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ५९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२२ आहे.

Mahavitaran Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भंडारा
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा
एकूण पदे ५९
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे
१०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा
तत्सम परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन विजतंत्री, तारतंत्री व
कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली
यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणत्र किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास
परीक्षा मंडळ यांनी प्रमाणीत केलेले दोन वर्षाचा पदविका वीजतंत्री/तारतंत्री
अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक.
वयाची अट  ३१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे व २७ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण भंडारा (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ जानेवारी २०२२

Mahavitaran Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
४३
तारतंत्री (वायरमन)
Wireman
१०
कोपा
Copa
०६

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Now) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३१ जानेवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड जालना येथे प्रशिक्षणार्थी / शिकाऊ उमेदवार पदाच्या २९ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Jalna is inviting applications for 29 posts of Trainee / Apprentice Candidate. It has the post of an electrician. The last date to apply online or through online e-mail is 31st January 2022.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जालना [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Jalna] येथे प्रशिक्षणार्थी / शिकाऊ उमेदवार पदाच्या २९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) असे पद आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२२ आहे.

Mahavitaran Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जालना
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Jalna]
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे २९
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३१ जानेवारी २०२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे 
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण जालना (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ जानेवारी २०२२

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २९ जागा

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
२९ १० वी परीक्षा उत्तीर्ण
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली
यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून
आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सादर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व जाहिरातीत दिलेल्या ई – मेलवर जाहिरातीत दिलेला फॉर्म व त्यासंबंधीत कागदपत्रे पाठविणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३१ जानेवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागा

Mahavitaran Recruitment: Applications are invited for 40 trainee posts in Maharashtra State Electricity Transmission Company Limited. There are posts like Electrical Engineering Graduate, Electrical Diploma Apprentice. The last date to apply online is December 27, 2021.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक, विद्युत अभियांत्रिकी पदवीकारक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ डिसेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदांचे नाव विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक, विद्युत अभियांत्रिकी पदवीकारक
एकूण पदे ४०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापिठाकडून किंवा संसदेचे नियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून
अभियांत्रिकी पदवी परिक्षा बी.ई. (इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग),
बी.टेक (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवरइंजिनिअरींग), तसेच विद्युत अभियांत्रीकी
पदवीका (डिप्लोमा ईन ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग)एप्रिल २०१९ नंतर उत्तीर्ण असावेत अंतिम
परिक्षेत किमान ६०% गुण मिळवुन अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे व मागास प्रवर्गातील
(अ.ज. व अ.जा. करीता) उमेदवारांकरीता अंतिम परिक्षेत ५५% गुण असणे आवश्यक आहे.
३) अॅग्रेटिस एक्ट नुसार आरक्षण लागु राहील.
वयाची अट किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ डिसेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
विद्युत अभियांत्रिकी पदवीधारक
Electrical Engineering Graduate
२६
विद्युत अभियांत्रिकी पदवीकारक
Electrical Diploma Apprentice
१४

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आस्थापना क्र.WMHAMS000011 वर अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २७ डिसेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड गडचिरोली येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited is inviting applications for 109 trainee posts at Maharashtra State Electricity Transmission Company Limited. It has posts like Electrician, Wireman, COPA. The last date to apply online is December 24, 2021.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड गडचिरोली [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ डिसेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड गडचिरोली
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा
एकूण पदे १०९
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री
व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट ३० नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ३३ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ डिसेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १०९ जागा

पदांचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
५४
तारतंत्री (वायरमन)
Wireman
४२
कोपा
COPA
१३

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने www.apprenticeshipindia.org.in या संकेतस्थळावर विभागणीय आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २४ डिसेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड लातूर येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १०१ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Latur is inviting applications for 101 trainee posts. There are posts like Electrician, Wireman. The last date to apply online is 31st December 2021 and the last date for verification of documents is 20th January 2022 at 11.00 am.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड लातूर [Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Latur] येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १०१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ डिसेंबर २०२१ आहे व कागदपत्र पडताळणी दिनांक – २० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड लातूर
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Latur]
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन)
एकूण पदे १०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण लातूर (महाराष्ट्र)
कागदपत्र सादर करण्याचे ठिकाण महावितरण मंडळ कार्यालय, जुने पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर.
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ डिसेंबर २०२१
कागदपत्र पडताळणी दिनांक २० जानेवारी २०२२

Mahavitaran Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तारतंत्री (वायरमन)
Wireman
शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण
प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करताना संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्रे स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३१ डिसेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदाच्या ७४ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited Aurangabad is inviting applications for the post of Trainee / Apprentice Candidate for 74 posts. There are posts like Electrician, Wireman. The last date to apply online or to receive the application is 06 December 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद (Maharashtra State Electricity Transmission Company Limited Aurangbad) येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदाच्या ७४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड औरंगाबाद
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited Aurangbad)
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन)
एकूण पदे ७४
अर्ज पद्धती ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक
शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT)
नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण 
असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण औरंगाबाद  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ डिसेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Name of post

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ७४ जागा

पद क्रमांक पदांचे नाव
०१ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
०२ तारतंत्री (वायरमन)
Wireman

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आस्थापना क्रमांक E02182700043 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
 • ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संबंधीत कागदपत्रांची साक्षांकित छायांकित प्रत प्रत्यक्ष सादर करावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०६ डिसेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ औरंगाबाद विद्युत भवन जून पवार हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ९० जागा

Mahavitaran Recruitment: Applications are invited for 90 trainee posts at Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Aurangabad. There are posts like Electrician, Wireman. The last date to apply online is 03 December 2021.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड औरंगाबाद [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ९० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०३ डिसेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड औरंगाबाद
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन)
एकूण पदे ९०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ
यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा
उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे
आवश्यक आहे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण औरंगाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ डिसेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ९० जागा

पदांचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
४५
तारतंत्री (वायरमन)
Wireman
४५

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावरील आस्थापना क्रमांक: E03182700117 वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
 • ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने सर्व संबंधीत कागदपत्रांची साक्षांकित छायांकित प्रत ०३/१२/२०२१ पर्यंत महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद, प्लॉट क्रमांक – जे – १३, गरवारे स्टेडियम समोर, चिकलठाणा, औरंगाबाद येथे प्रत्यक्ष सादर करावीत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०३ डिसेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे शिकाऊ उमेद्वार (वीजतंत्री / तारतंत्री / COPA) पदाच्या ८३ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited is inviting applications for the post of Apprentice (Electrician / Telegraph / COPA) for 83 posts. The last date to apply online is – November 20, 2021 at 5.30 pm.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) येथे शिकाऊ उमेद्वार (वीजतंत्री / तारतंत्री / COPA) पदाच्या ८३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited)
पदाचे नाव शिकाऊ उमेद्वार (वीजतंत्री / तारतंत्री / COPA)
एकूण पदे ८३
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १८ वर्षे पूर्ण
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण अकोला (महाराष्ट्र्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेद्वार (वीजतंत्री / तारतंत्री / COPA)
Apprentice (Electrician / Telegraph / COPA)
८३ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा
तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अकोला जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून
वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व शिकाऊ उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करावा.
 • उमेदवाराकडे स्वतःचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक व ई – मेल आयडी आसने आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ३७ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited Sangli is inviting applications for the post of Trainee. It has the post of an Electrician. The last date to apply online is November 11, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड सांगली (Maharashtra State Electricity Transmission Company Limited Sangali) येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदाच्या ३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) असे पद आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ११ नोव्हेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड सांगली
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited Sangali)
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे ३७
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ नोव्हेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
३७ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा
तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर
 • E09162700112 Location EHV O&M Dn Sangali या आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ११ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

मानमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची ०१ जागा (मुदतवाढ)

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited is inviting applications for the post of Chairman and Managing Director. The last date for receipt of applications is November 09, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited)
पदांचे नाव अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution
Company Limited, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai-400 051.
वयाची अट ०९ नोव्हेंबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क ७०८/- रुपये.
वेतनमान १,१८,१९५/- रुपये ते २,२८,७४५/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ नोव्हेंबर २०२१.

Mahavitaran Vacancy Details AND ELIGIBILITY CRATERIA

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
Chairman and Managing Director
०१ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञानातील पदवी.
१५ वर्षे अनुभव

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahadiscom.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्जदाराकडे वैयक्तिक ई – मेल आयडी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराने अलीकडील स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी करावी.
 • अर्जासोबत प्रमाणपत्राच्या स्व प्रमाणित प्रती जोडाव्यात.
 • अर्जदाराने सादर केलेल्या अर्जाची छायाप्रत ठेवणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०९ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution Company Limited, 4th Floor, Prakashgad, Bandra (East), Mumbai-400 051. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ६९ जागा

Mahavitaran Recruitment: Applications are invited for 69 trainee posts in Maharashtra State Electricity Transmission Company Limited. It has posts like Electrician, Wireman, COPA. The last date to apply online is October 29, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ६९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २९ ऑक्टोबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited)
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा
एकूण पदे ६९
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०+२) व अमरावती जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त
औदयागीक प्रशिक्षण संस्थेतून (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) व्यवसाय अभ्यासक्रमात
मागासप्रवर्गातील (अ.जा.व अ.ज.) उमेदवारकरिता ५५% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता
किमान ६०% गुण मिळून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २९ ऑक्टोबर २०२१

Mahavitaran Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
३२
तारतंत्री (वायरमन)
Wireman
३२
कोपा
COPA
०५

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अमरावती जिल्ह्यातील उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर आय डी E10162702274 या संकेतस्थळावरच ऑनलाईन अर्ज करावा.
 • ऑनलाईन अर्ज सादर करताना शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र सुस्पष्ट स्कॅन करून अपलोड करावेत.
 • अपलोड केलेल्या प्रमाणपत्राची एक प्रत स्व – साक्षांकित करून कार्यकारी अभियंता, म. रा. वि. वि. मर्या. अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड, अमरावती येथे सादर करावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २९ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ४७ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited is inviting applications for 47 trainee posts. It has posts like Electrician, Wireman. The last date to apply online is October 25, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ४७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited)
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन)
एकूण पदे ४७
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ
यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे
आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण मंचर, पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ ऑक्टोबर २०२१

Mahavitaran name of post

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : ४७ जागा

पद क्रमांक पदांचे नाव
०१वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
०२ तारतंत्री (वायरमन)
Wireman

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती, वयाचा दाखला, जातीचा दाखला, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावेत.
 • अपलोड केलेल्या कागदपत्रांची एक प्रत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, मानव संसाधन विभाग, मंचर येथे सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ५३ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited Akola is inviting applications for 53 trainee posts. It has posts like Electrician, Wireman, COPA. The last date to apply online is October 11, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला (Maharashtra State Electricity Transmission Company Limited Akola) येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या ५३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ११ ऑक्टोबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अकोला
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited Akola)
पदांचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा
एकूण पदे ५३
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त (१०+२) व अकोला जिल्ह्यातील शासनमान्य प्राप्त
औदयागीक प्रशिक्षण संस्थेतून (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) व्यवसाय अभ्यासक्रमात
मागासप्रवर्गातील (अ.जा.व अ.ज.) उमेदवारकरिता ५५% गुण व उर्वरित प्रवर्गाकरिता
किमान ६०% गुण मिळून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयाची अट किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ ऑक्टोबर २०२१

Mahavitaran Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
२३
तारतंत्री (वायरमन)
Wireman
२०
कोपा
COPA
१०

Mahavitaran Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
 • उमेदवाराकडे विभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र आसने आवश्यक आहे.
 • उमेदवाराची प्रोफाइल परिपूर्ण आसने आवश्यक आहे.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ११ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ०३ जागा

Mahavitaran Recruitment: Applications are invited for the post of Electrician at Maharashtra State Electricity Transmission Company Limited Pune. The last date to apply online is September 30, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड पुणे (Maharashtra State Electricity Transmission Company Limited Pune) येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड पुणे
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited Pune)
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
०३ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा
किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून
वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या २१ जागा

Mahavitaran Recruitment: Applications are invited for the post of Electrician at Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Pune. The last date to apply online is September 30, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड पुणे (Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Pune) येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या २१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड पुणे
.(Maharashtra State Electricity Transmission Company Limited, Pune)
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे २१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमानुसार लागू राहील.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
२१ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून
वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदाच्या २८ जागा

Mahavitaran Recruitment: Applications are invited for the post of Trainee (Electrician) at Maharashtra State Electricity Transmission Company Limited. The last date to apply online is September 16, 2021.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदाच्या २८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ सप्टेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) इलेक्ट्रिशियन
एकूण पदे २८
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण पुणे, पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ सप्टेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २८ जागा

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
(वीजतंत्री) इलेक्ट्रिशियन
Electrician
२८ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा
किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री
या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदाच्या २३ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited is inviting applications for the post of Trainee. The last date to apply online is September 15, 2021.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदाच्या २३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ सप्टेंबर २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) इलेक्ट्रिशियन
एकूण पदे २३
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १७ सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ सप्टेंबर २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २३ जागा

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
(वीजतंत्री) इलेक्ट्रिशियन
Electrician
२३ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १४९ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited is inviting applications for 149 trainee posts. It has posts like Electrician, Wireman. The last date to apply online is 26th August 2021 and the last date to submit the documents is 27th August 2021.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १४९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २६ ऑगस्ट २०२१ आहे आणि कागदपत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक – २७ ऑगस्ट २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
[Maharashtra State Electricity Transmission Company Limited]
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन)
एकूण पदे १४९
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २६ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता शिकाऊ वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) व शिकाऊ तारतंत्री (वायरमन)
यांच्यासाठी २ वर्षे कालावधीचा अनुक्रमे आय.टी.आय. 
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) किंवा तारतंत्री (वायरमन) अभ्यासक्रम कोर्स
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडल कार्यालय, पुणे
ब्लॉक नं.204 पहिला मजला मानव संसाधन विभाग.
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ ऑगस्ट २०२१

Mahavitaran Vacancy Details

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : १४९ जागा

पदाचे नाव पद संख्या
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
९४
तारतंत्री (वायरमन)
Wireman
५५

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ३४ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Transmission Company Limited is inviting applications for 34 posts of ITI Electrician. The last date to apply is 05 July 2021.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) येथे आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ३४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ जुलै २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड
(Maharashtra State Electricity Transmission Company Limited)
पदांचे नाव आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे ३४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, १३२ के व्ही उपकेंद्र,
वसाहत, मालेगाव रोड, धुळे ता. जि. धुळे – ४२४३११.
वयाची अट ०५ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमानुसार लागू राहील.
नौकरीचे ठिकाण धुळे, नंदुरबार व जळगाव (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुलै २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
ITI (Electrician)
३४इयत्ता १० वी उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा
०२ वर्षाचा आय.ती.आय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) उत्तीर्ण केल्याचे
सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक उपलोड करणे आवश्यक आहे.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,चंद्रपूर येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ३० जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State ElectricitMaharashtra State Electricity Distribution Company Limited, Chandrapur is inviting applications for 30 posts of Electrician. The last date to apply online is July 29, 2021 instead of July 06, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,चंद्रपूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Chandrapur) येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या 30 जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०६ जुलै २०२१ ऐवजी २९ जुलै २०२१ आहे.

शुद्धिपत्र (Corrigendum) : येथे क्लीक करा

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,चंद्रपूर
(Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Chandrapur)
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे ३०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०६ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण चंद्रपूर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०६ जुलै २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
३० महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा
किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वत्रंत व्यवसायात
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahavitaran Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,रत्नागिरी येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या २७ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Ratnagiri is inviting applications for 27 posts of Electrician. The last date to apply online is July 12, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,रत्नागिरी (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Ratnagiri) येथे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या २७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ जुलै २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,रत्नागिरी
(Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Ratnagiri)
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे २७
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १२ जुलै २०२१ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण रत्नागिरी (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ जुलै २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार (Apprentice) : २७ जागा

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
२७ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा
किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री
या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,जळगाव येथे आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ३८ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Jalgaon is inviting applications for 38 posts of ITI Electrician. The last date to apply or receive the application by online e-mail is June 25, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,जळगाव (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Jalgaon) येथे आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) पदाच्या ३८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ जून २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,जळगाव
(Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Jalgaon)
पदाचे नाव आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
एकूण पदे ३८
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, अउदा संवसू विभाग, एम. सेक्टर, प्लॉट नंबर ३२,
भारत पेट्रोलियम जवळ, १३२ के.व्ही. उपकेंद्र नवीन जळगाव, ता. जि. जळगाव – ४२५००३.
वयाची अट २५ जून २०२१ रोजी १४ वर्षे ते ३० वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
नौकरीचे ठिकाण जळगाव (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जून २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आयटीआय वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
ITI Electrician
३८इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रक
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा २ वर्षाचा
आयटीआय इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) उत्तीर्ण
केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक
अपलोड करणे आवश्यक आहे.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahatransco.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १२१ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nanded is inviting applications for 121 trainee posts. There are posts like electrician, wireman. The last date to apply online is June 22, 2021.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited,Nanded) येथे प्रशिक्षणार्थी पदाच्या १२१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २२ जून २०२१ आहे.

Mahavitaran Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,नांदेड
(Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nanded)
पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन)
एकूण पदे १२१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २२ जून २०२१ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान प्रचलित नियमानुसार लागू राहील
नौकरीचे ठिकाण नांदेड (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २२ जून २०२१

Mahavitaran Vacancy Details and Eligibility Crateria

प्रशिक्षणार्थी (शिकाऊ उमेदवार) – १२१ जागा

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
Electrician
६० महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा
किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तारतंत्री (वायरमन)
Wireman
६१महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे माध्यमिक शालांत परीक्षा
किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री या स्वत्रंत व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे विविध पदाच्या ३७ जागा

Mahavitaran Recruitment: Maharashtra Electric Distribution Company Limited is inviting applications for 37 posts for trainee / apprentice candidates. It has the posts of Electrician, Wireman, Kopa. The last date to apply online is April 20, 2021 at 6.15 pm.

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी लिमिटेड, भंडारा (Maharashra state Elecricity Distributioln Company Limited) येथे प्रशिक्षणार्थी / शिकाऊ उमेदवारासाठी विविध पदाच्या ३७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वीजतंत्री (इलेकट्रिशिअन), तारतंत्री (वायरमन), कोपा अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२१ रोजी ६.१५ वाजता आहे.

Mahavitaran Recruitement – 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र वीज वितरण कंपनी लिमिटेड, भंडारा
पदाचे नाव वीजतंत्री (इलेकट्रिशिअन), तारतंत्री (वायरमन), कोपा
एकूण पदे ३७
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२१ रोजी ६.१५ वाजता.

Mahavitaran Vacancy Details and Elegibility Crateria

प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार (Apprentice)

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (इलेकट्रिशिअन)
Electrician
१५ १) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (१०+२ ) माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / माहिती तंत्रज्ञान या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण
तारतंत्री (वायरमन)
Wireman
१५ १) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (१०+२ ) माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री / माहिती तंत्रज्ञान या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण
कोपा
COPA
०७ १) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (१०+२ ) माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोपा / माहिती तंत्रज्ञान या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – ०८ एप्रिल २०२१ रोजी १८ वर्ष ते ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय – ५ वर्ष सूट)

शुल्क – शुल्क नाही

विद्यावेतन – प्रचलित नियमाप्रमाने लागू राहील.

नौकरीचे ठिकाण – भंडारा (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in
ऑनलाईन नोंदणी (APPLY ONLINE) येथे क्लिक करा

टीप – भंडारा जिल्यातील उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.