महिला व बालविकास विभाग येथे विविध पदांच्या १३८ जागा

Mahila v Balvikas Vighag Recruitment 2021

Mahila v Balvikas Vighag Recruitment: Applications are invited for 138 posts in Women & Child Development Department. It has the posts of Chairperson and Member. Application deadline will be available soon.

महिला व बालविकास विभाग (Women & Child Development Department) येथे विविध पदांच्या १३८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अध्यक्ष, सदस्य अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

Mahila v Balvikas Vighag Recruitment 2021

विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग
(Women & Child Development Department)
पदाचे नाव अध्यक्ष, सदस्य
एकूण पदे १३८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता येथे क्लीक करा
शैक्षणिक पात्रता ०१) सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र
किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकासबंधित आरोग्य,
शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षाचा सक्रीय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र
किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण
किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा.
०२) समितीचे अध्यक्ष/सदस्य कमाल दोन सत्रापर्यंतच्या, जे सलग नसतील, नियुक्तीस पात्र असतील.
वयाची अट ३५ वर्षापेक्षा कमी नसावे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in/ www.wcdcommpune.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

Mahila v Balvikas Vighag Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
अध्यक्ष
Chairperson
३०
सदस्य
Member
१०८

Mahila v Balvikas Vighag Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in/ www.wcdcommpune.org
Leave A Reply

Your email address will not be published.