भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे कर्मचारी कार चालक पदाच्या १६ जागा

Mail Motor Service Mumbai Recruitment 2021

Mail Motor Service Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Staff Car Driver at Mail Motor Service Mumbai, Postal Department, India. The last date for receipt of applications is 09 August 2021.

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई ( Mail Motor Service Mumbai ) येथे कर्मचारी कार चालक पदाच्या १६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०९ ऑगस्ट २०२१ आहे.

Mail Motor Service Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई
(Mail Motor Service Mumbai )
पदाचे नाव कर्मचारी कार चालक
एकूण पदे १६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018
वयाची अट १८ वर्षे ते २७ वर्षे
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.indiapost.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०९ ऑगस्ट २०२१

Mail Motor Service Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कर्मचारी कार चालक
Staff Car Driver
१६हलक्या आणि जड मोटर वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स
दहावी पास

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indiapost.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.