मालेगाव महानगरपालिका भरती २०२२

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2022

Malegaon Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for the post of TB Health Visitor at Malegaon Mahanagarpalika. The interview date is 15th June, 2022.

मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] येथे टी.बी.हेल्थ व्हिजिटर पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १५ जून २०२२ रोजी आहे.

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2022

विभागाचे नाव मालेगाव महानगरपालिका
[Malegaon Mahanagarpalika]
पदाचे नाव टी.बी.हेल्थ व्हिजिटर
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण मौलाना अबुल कलाम आझाद भवन, मालेगाव महानगरपालिका, नवीन इमारत.
वयाची अट ४३ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,५००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण  मालेगाव (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.malegaoncorporation.org
मुलाखतीची तारीख १५ जून २०२२ रोजी आहे.

Malegaon Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
टी.बी.हेल्थ व्हिजिटर
TB Health Visitor
०१ विज्ञानात पदवीधर
 इंटरमीडिएट (१०+२) विज्ञानात
 क्षयरोग हेल्थ व्हिजिटर मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

Malegaon Mahanagarpalika Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.malegaoncorporation.org

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सादर पदासाठी अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता पात्रता व अर्जाचा नमुना इत्यादीसाठी www.malegaoncorporation.org या संकेतस्थळावर जावे.
 • उमेदवाराने मुलाखतीला येताना शैक्षणिक पात्रतेसंबधीत सर्व कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे याच्या मूळ व साक्षांकित प्रती सोबत आणाव्यात.
 • मुलाखतीची दिनांक : १५ जून २०२२ रोजी आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : मौलाना अबुल कलाम आझाद भवन, मालेगाव महानगरपालिका, नवीन इमारत. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

मालेगाव महारानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या १७ जागा

Malegaon Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer at Malegaon Mahanagarpalika. There are posts of Full Time Medical Officer, Part Time Medical Officer. Interview date is 22nd November 2021.

मालेगाव महारानगरपालिका (Malegaon Mahanagarpalika) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या १७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २२ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.

Malegaon Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव मालेगाव महारानगरपालिका
(Malegaon Mahanagarpalika)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ
एकूण पदे १७
मुलाखतीचे ठिकाण जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मालेगाव (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.malegaoncorporation.org
मुलाखतीची तारीख २२ नोव्हेंबर २०२१ रोजी

Malegaon Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ
Full Time Medical Officer
११एमबीबीएस, एमसीआय/ एमएमसी कौन्सिल कडील नोंदणी
वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ
Part Time Medical Officer
०६एमबीबीएस, डिजिओ, डीसीएच

Malegaon Mahanagarpalika Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.malegaoncorporation.org

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने फॉर्म घेऊन तो संपूर्ण भरावा.
 • अर्जासोबत अर्जासोबत गुणपत्रिका व प्रमाणपत्र, इतर आवश्यक प्रमाणपत्रे, महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो सादर करावेत.
 • अर्ज व प्रमाणपत्रे मुलाखतीच्या दिवशी ०९ ते ११ या वेळेत स्वीकारले जातील.
 • मुलाखतीची दिनांक: २२ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

मालेगाव महारानगरपालिका विविध पदाच्या २२ जागा

Malegaon Mahanagarpalika Recruitment: Malegaon Municipal Corporation (Malegaon Mahanagarpalika) is inviting applications for 22 posts. It has posts like a medical technician, medical officer. The last date to apply through online e-mail is April 25, 2021.

मालेगाव महानगरपालिका (Malegao Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या २२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकशास्र तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ एप्रिल २०२१ आहे.

Malegaon Mahanagarpalika Recruitment – 2021

विभागाचे नाव मालेगाव महानगरपालिका
पदांचे नाव वैद्यकशास्र तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे २२
अर्ज पद्धती ऑनलाईन
ई – मेल आयडी [email protected] / [email protected]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मालेगाव (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.malegaoncorporation.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२१

Malegaon Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकशास्र तंत्रज्ञ
Medical Expert
०२१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (मेडिकल) किंवा समकक्ष पदवी
२) शासकीय / निमशासकीय /खाजगी रुग्णालयातील सांबधीत विषयातील ३ वर्षाचा अनुभव
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
२०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस किंवा शासनमान्य समकक्ष पदवी
२) शासकीय / निमशासकीय /खाजगी रुग्णालयातील सांबधीत विषयातील ३ वर्षाचा अनुभव
३) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियमांतर्गत नोंदणी आवश्यक

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.malegaoncorporation.org

Leave A Reply

Your email address will not be published.