सीमाशुल्क आयुक्तालय येथे विविध पदांच्या १९ जागा

Mangalore Customs Recruitment 2021

Mangalore Customs Recruitment: Applications are invited for 19 posts at Customs Commissionerate. There are posts like Seaman, Greiser, Tradesman, Launch Mechanic, Sukhani, Senior Deckhand, Engine Driver. The last date for receipt of applications is 31st October 2021.

सीमाशुल्क आयुक्तालय (Mangalore Customs) येथे विविध पदांच्या १९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सीमॅन, ग्रीसर, ट्रेड्समन, लाँच मेकॅनिक, सुखानी, सिनियर डेकहॅन्ड, इंजिन ड्राइव्हर अशी पदे आहेत, अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.

Mangalore Customs Recruitment 2021

विभागाचे नाव सीमाशुल्क आयुक्तालय
(Mangalore Customs)
पदांचे नाव सीमॅन, ग्रीसर, ट्रेड्समन, लाँच मेकॅनिक, सुखानी, सिनियर डेकहॅन्ड, इंजिन ड्राइव्हर
एकूण पदे १९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Additional Commissioner of Customs, New Customs House,
Panambur, Mangalore 575010.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मंगरूळ
अधिकृत वेबसाईट www.customsmangalore.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२१

Mangalore Customs Vacancy Details and eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सीमॅन
Seaman
०७ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
समुद्र जहाजात कामाचा ०३ वर्षे अनुभव
ग्रीसर
Greiser
०३ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
समुद्र जहाजात कामाचा ०३ वर्षे अनुभव
ट्रेड्समन
Tradesman
०१ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय (मेकॅनिक/डिझेल/मेकॅनिक/फिटर/टर्नर/वेल्डर/
इलेक्ट्रिशियन/इन्स्ट्रुमेंट & कारपेंटर) 
०२ वर्षे अनुभव
लाँच मेकॅनिक
Launch Mechanic
०२ ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
समुद्र जहाजात कामाचा ०७ वर्षे अनुभव
सुखानी
Sukhani
०१ ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
समुद्र जहाजात कामाचा ०७ वर्षे अनुभव
सिनियर डेकहॅन्ड
Senior Deckhand
०२ ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
समुद्र जहाजात कामाचा ०५ वर्षे अनुभव
इंजिन ड्राइव्हर
Engine Driver
०३ ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
समुद्र जहाजात कामाचा १० वर्षे अनुभव

Mangalore Customs Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
सीमॅन
Seaman
१८ वर्षे ते २५ वर्षे
ग्रीसर
Greiser
१८ वर्षे ते २५ वर्षे
ट्रेड्समन
Tradesman
१८ वर्षे ते २५ वर्षे
लाँच मेकॅनिक
Launch Mechanic
१८ वर्षे ते ३० वर्षे
सुखानी
Sukhani
१८ वर्षे ते ३० वर्षे
सिनियर डेकहॅन्ड
Senior Deckhand
१८ वर्षे ते ३० वर्षे
इंजिन ड्राइव्हर
Engine Driver
१८ वर्षे ते ३५ वर्षे

Mangalore Customs Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.customsmangalore.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
  • जाहिरात व अर्ज फॉर्म विभागीय संकेतस्थळ www.cbec.gov.in वर उपलब्ध आहे.
  • सर्व बाबतीत पूर्ण झालेले अर्ज ३० दिवसाच्या आत पोहोचले पाहिजेत.
  • अर्ज A4 आकाराच्या पेपरवर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती, वयाचा पुरावा, आरक्षण श्रेणी, आवश्यक प्रमाणपत्रे, अर्जदार माजी सैनिक किंवा सरकारी नागरी कर्मचारी असल्याचा पुरावा, नोंदणी तपशील, आधारकार्ड, अर्जास चिटकवलेले सोडून तीन वेगळे पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत जोडावीत.
  • अर्ज पोहोचण्याची दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.