श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे भरती २०२२

GMC Dhule Recruitment 2022

GMC Dhule Recruitment: Applications are invited for the post of Laboratory Technician / Blood Bank Technician at Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule. The last date for receipt of applications is 23rd June, 2022.

श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे [Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule] येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ जून २०२२ आहे.

GMC Dhule Recruitment 2022

विभागाचे नाव श्री. भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे
[Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule]
पदाचे नाव प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर सुरत
बायपास हायवे जवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३.
वयाची अट १९ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण धुळे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.sbhgmcdhule.org 
अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२२

GMC Dhule Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ /
रक्तपेढी तंत्रज्ञ
Laboratory Technician / Blood Bank Technician
०४रक्त संक्रमणामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी किंवा रक्त संक्रमणातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानामध्ये
विज्ञान शाखेचा पदवीधर किंवा भौतिकशास्त्र,
आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र
सह बॅचलर ऑफ सायन्सची पदवी 
आणि डिप्लोमा किंवा रक्त संक्रमण
किंवा रक्तपेढीमध्ये प्रमाणपत्र तंत्रज्ञान
किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान

GMC Dhule Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.sbhgmcdhule.org 

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज, प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करावेत.
 • अर्ज समक्ष सादर करावेत.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २३ जून २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर सुरत बायपास हायवे जवळ, रेसिडेन्सी पार्क शेजारी, धुळे – ४२४००३. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या ९८ जागा

GMC Dhule Recruitment: Applications are invited for 98 posts at Shri Bhausaheb Hire Government Medical College, Dhule. It has the posts of Assistant Assistant, Medical Officer, Manager, Residential Officer, Senior Resident, Junior Resident. The last date for receipt of applications is 25th October 2021.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule) येथे विविध पदांच्या ९८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये सहाय्यक सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, निवासी अधिकारी, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

GMC Dhule Recruitment 2021

विभागाचे नाव श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे
(Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule)
पदांचे नाव सहाय्यक सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, निवासी अधिकारी,
वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी
एकूण पदे ९८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र – ४२४००२.
शुल्क २५०/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण धुळे (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.dhule.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१.

GMC Dhule Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक सहाय्यक
Assistant Assistant
५३संबधित विषयात एम.डी/ एम.एस. एम.बी.बी.एस. अशी अर्हता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१०एम.बी.बी.एस. अशी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
व्यवस्थापक
Manager
०५मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस. विद्यापीठाकडून एम.एस.सी.नोंदणी आवश्यक.
निवासी अधिकारी
Residential Officer
१५एम.बी.बी.एस.
वरिष्ठ निवासी
Senior Resident
१३एम.डी/ एम.एस./ एम.बी.बी.एस.
कनिष्ठ निवासी
Junior Resident
०२मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस. विद्यापीठाकडून एम.एस.सी.नोंदणी आवश्यक

GMC Dhule Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.dhule.gov.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने www.sbhgmcdhule.org.in या संकेतस्थळावरून फॉर्म डाउनलोड करावेत.
 • विहित मुदतीत डीएसबी फॉर्म फीस रु. २५०/- भरावी.
 • अर्जात नमूद केलेले कागदपत्रे / प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, जिल्हा-धुळे, महाराष्ट्र – ४२४००२. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे विविध पदांच्या ०७ जागा

GMC Dhule Recruitment: Applications are invited for 07 posts of various posts at Shri Bhausaheb Hire Government Medical College, Dhule. These include Research Scientist-I (Medical), Research Scientist-I (Non-Medical), Research Assistant-I, Laboratory Technician, Data Entry Operator, Multi-Tasking Staff. The last date for receipt of applications is 25th August 2021.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule) येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संशोधन शास्त्रज्ञ – I (मेडिकल), संशोधन शास्त्रज्ञ – I (नॉन-मेडिकल), संशोधन सहाय्यक-I, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ ऑगस्ट २०२१ आहे.

GMC Dhule Recruitment 2021

विभागाचे नाव श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे
(Shri. Bhausaheb Hire, Government Medical College, Dhule)
पदाचे नाव संशोधन शास्त्रज्ञ – I (मेडिकल), संशोधन शास्त्रज्ञ – I (नॉन-मेडिकल), संशोधन सहाय्यक-I,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, मल्टी टास्किंग स्टाफ
एकूण पदे ०७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.
मुलाखतीचे ठिकाण सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये ते ५६,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण धुळे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.dhule.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ ऑगस्ट २०२१

GMC Dhule Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
संशोधन शास्त्रज्ञ – I (मेडिकल)
Research Scientist-I (Medical)
०१मान्यताप्राप्त विदयापीठातून एम.डी. मायक्रोबायॉलॉजी
अथवा मान्यताप्राप्त विदयापीठातून एम.बी.बी.एस.
आणि तीन वर्ष मायाक्रोबायॉलॉजी/पॅथोलॉजी/व्हायरॉलॉजी
संशोधन शास्त्रज्ञ – I (नॉन-मेडिकल)
Research Scientist-I (Non-Medical)
०१मान्यताप्राप्त विदयापीठातून पी.एच.डी. मेडिकल मायक्रोबायॉलॉजी
अथवा मान्यताप्राप्त विदयापीठातुन एम.एस.सी.
मेडिकल मायक्रोबायॉलॉजी तीन वर्ष मायाक्रोबायॉलॉजी/
व्हायरॉलॉजी अनुभवासह
संशोधन सहाय्यक-I
Research Assistant-I
०१मान्यताप्राप्त विदयापीठातुन एम.एस.सी.
(मेडिकल मायक्रोबायॉलॉजी/बायोटेक्नॉलॉजी) प्रमाणपत्र
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०२मानयताप्राप्त विदयापीठातून बी.एस.सी.डी.एम.एल.टी
शासकीय वैदयकीय महाविदयालय
डेटा एंट्री ऑपरेटर
Data Entry Operator
०१पदवीधर, MS-CIT, टंकलेखन प्रशिक्षण मराठी-इंग्रजी
किमान ४० WPM.मान्यताप्राप्त संस्थेचा ०२ वर्षाचा अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
०१पदवीधर, MS-CIT, कार्यालयीन अनुभव ०२ वर्ष
व बँकेच्या व्य्वहाराचे ज्ञान

GMC Dhule Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
संशोधन शास्त्रज्ञ – I (मेडिकल)
Research Scientist-I (Medical)
संशोधन शास्त्रज्ञ – I (नॉन-मेडिकल)
Research Scientist-I (Non-Medical)
३५ वर्षे
संशोधन सहाय्यक-I
Research Assistant-I
३० वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
३० वर्षे
डेटा एंट्री ऑपरेटर
Data Entry Operator
कमाल
३० वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
कमाल
३० वर्षे

GMC Dhule Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.dhule.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.