महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या १०० जागा

MCED Recruitment 2021

MCED Recruitment: Applications are invited for the post of Training Program Organizer at Maharashtra Center for Entrepreneurship Development. The last date to apply online is 15th and 24th November 2021.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Center For Entrepreneurship Development) येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या १०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ व २४ नोव्हेंबर २०२१ आहे.

MCED Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
(Maharashtra Center For Entrepreneurship Development)
पदाचे नाव प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक
एकूण पदे १००
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.
शैक्षणिक पात्रता ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT   ०३) प्रशिक्षणाचा अनुभव
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३७५०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर व पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mced.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ व २४ नोव्हेंबर २०२१ आहे.

MCED Vacancy Details and Division

पदाचे नाव पद संख्या विभाग
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक
Training Program Organizer
४०नांदेड
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक
Training Program Organizer
२०सोलापूर
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक
Training Program Organizer
४०पुणे

MCED Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) १) नांदेड –येथे क्लीक करा
२) सोलापूर आणि पुणे –येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mced.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
  • निवड झालेल्या उमेदवाराला ०५ दिवस प्रशिक्षण शुल्क – ३७५०/- भरावे लागेल.
  • अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी www.mced.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
[/expand]

Leave A Reply

Your email address will not be published.