[Melghat Tiger Reserve] मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर पदाची ०१ जागा
Melghat Tiger Reserve Recruitment 2021
Melghat Tiger Reserve Recruitment: Applications are invited for the post of Resident Veterinary Doctor at Melghat Tiger Reserve Amravati. The last date to apply or receive the application via online e-mail is 27th December 2021.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती [Melghat Tiger Reserve Amravati] येथे निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ डिसेंबर २०२१ आहे.
Melghat Tiger Reserve Recruitment 2021
विभागाचे नाव | मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती [Melghat Tiger Reserve Amravati] |
पदांचे नाव | निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीवी विभाग, परतवाडा, कार्यालय. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ४५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | अमरावती (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत वेबसाईट | www.magicalmelghat.com |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २७ डिसेंबर २०२१ |
Melghat Tiger Reserve Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर Resident Veterinary Doctor | ०१ | पदवी बी.व्ही.एस्सी. आणि ए.एच. उमेदवारास वन विभागामध्ये किंवा इतर शासकीय प्राधिकरण अंतर्गत किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
Melghat Tiger Reserve Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.magicalmelghat.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने त्यांचे नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, संपर्क क्रमांक, आधी केलेल्या कामाचा अनुभव इत्यादी आवश्यक माहिती नमूद करून फक्त अर्ज (RESUME / Bio Data / C.V.) पाठवावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २७ डिसेंबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीवी विभाग, परतवाडा, कार्यालय. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..