महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई येथे विविध पदाच्या ०७ जागा
MERC Mumbai Recruitment 2021
MERC Mumbai Recruitment: Maharashtra Electricity Regulatory Commission Mumbai is inviting applications for 07 posts. These include senior regulatory officer, regulatory officer, application developer, hardware engineer. The last date to apply is June 12, 2021.
महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई (Maharashtra Electricity Regulatory Commission Mumbai) येथे विविध पदाच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ नियामक अधिकारी, नियामक अधिकारी, अनुप्रयोग विकसक,हार्डवेअर अभियंता अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १२ जुन २०२१ आहे.
MERC Mumbai Recruitment 2021
विभागाचे नाव | महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई (Maharashtra Electricity Regulatory Commission Mumbai) |
पदांचे नाव | वरिष्ठ नियामक अधिकारी, नियामक अधिकारी, अनुप्रयोग विकसक, हार्डवेअर अभियंता |
एकूण पदे | ०७ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सचिव मविनिआ यांना जागतिक व्यापार केंद्र , केंद्र क्र. १, १३ वा मजला , कफ परेड , कुलबा मुंबई – ४०००२५. |
वयाची अट | २४ मे २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ५०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.merc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १२ जुन २०२१ |
MERC Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ नियामक अधिकारी Senior Regulatory Officer | ०१ | मान्यता प्राप्त विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी, विद्युत व विद्युत अभियांत्रिकी, विद्युत प्रणाली अभियांत्रिकी मध्ये पदवी सह वित्तीय व्यवस्थापन मध्ये एमबीए ०७ वर्षे अनुभव. |
नियामक अधिकारी Regulatory Officer | ०४ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिक आणि पॉवर अभियांत्रिकी, विद्युत प्रणाली अभियांत्रिकी मध्ये पदवी / एमबीए ०३ वर्षे अनुभव. |
अनुप्रयोग विकसक Application Developer | ०१ | मान्यता प्राप्त विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी /माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी पदवी संगणक विज्ञान / संगणक तंत्रज्ञान./ ०७ वर्षे अनुभव. |
हार्डवेअर अभियंता Hardware Engineer | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान शाखेत पदविका किंवा संगणक अनुप्रयोग पदवी (बीसीए) किंवा संगणक विज्ञान पदवी (बीसीएस) किंवा संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान मध्ये पदवी ०३ वर्षे अनुभव. |
(Keyword) Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.merc.gov.in |