[MESCO] महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२
MESCO Recruitment 2022
MESCO Recruitment: Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO) is inviting applications for the post of Security Guard. Last date for receipt of applications – 26th May 2022 from 10.00 am to 6.00 pm along with your documents.
महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO)] येथे सुरक्षा रक्षक पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २६ मे २०२२ रोजी पर्यंत सकाळी १०.०० ते ६.०० वाजेपर्यंत आपल्या कागदपत्रासह भेटावे.
MESCO Recruitment 2022
विभागाचे नाव | महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (MESCO)] |
पदांचे नाव | सुरक्षा रक्षक |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा सैनिक कार्यालय सोलापूर (मेस्को ऑफिस). |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | सोलापूर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mescoltd.co.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २६ मे २०२२ रोजी पर्यंत सकाळी १०.०० ते ६.०० वाजेपर्यंत |
MESCO Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सुरक्षा रक्षक Security Guard | माजी सैनिक, माजी सैनिक पाल्य व निमलष्करी सेना (BSF, aSSAM rIFLES, ITBF, TA, GREF, CISF, CRPE, SRPF) मधील निवृत्त कर्मचारी |
MESCO Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mescoltd.co.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने आपल्या अर्जासह व कागदपत्रासह भेटावे.
- अर्ज करण्याची व भेटण्याची शेवटची दिनांक २६ मे २०२२ रोजीपर्यंत सकाळी १०.०० ते ६.०० वाजेपर्यंत भेटावे.
- अर्ज करण्याचा व भेटण्याचा पत्ता: जिल्हा सैनिक कार्यालय सोलापूर (मेस्को ऑफिस). हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..