[MFS] महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया २०२२

MFS Admission 2022

MFS Admission: Maharashtra Fire Service is inviting applications for 70 posts. These include Fireman Course, Substation & Fire Prevention Officer Course. Last date to apply online: 31st July 2022.

महाराष्ट्र अग्निशमन सेवा [Maharashtra Fire Service]  येथे प्रवेश प्रक्रिया पदाच्या ७० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अग्निशामक (फायरमन) कोर्स, उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स असे कोर्स आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३१ जुलै २०२२ आहे.

MFS Admission 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र अग्निशमन सेवा
[Maharashtra Fire Service] 
कोर्सचे नाव अग्निशामक (फायरमन) कोर्स,
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
एकूण पदे ७०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शरीरीक पात्रता १) अग्निशामक (फायरमन) कोर्स
अ ) पुरुष – उंची – १६५ C.M.,वजन – ५० KG, छाती – ८१/८६ C.M.
ब) महिला – उंची – १५७ C.M.,वजन – ४६ KG, छाती – —
२) उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स –
अ ) पुरुष – उंची – १६५ C.M.,वजन – ५० KG, छाती – —
शुल्क १) अग्निशामक (फायरमन) कोर्स
जनरल – ५००/- , इतर – ४००/-
२) उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स –
जनरल – ६००/- , इतर – ४५०/-
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.mahafireservice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ जुलै २०२२

MFS Admission Vacancy Details and Eligibility Crateria

कोर्सचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अग्निशामक (फायरमन) कोर्स
Fireman Course
३०५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
Substation & Fire Prevention Officer Course
४०५०% गुणांसह पदवीधर

MFS Admission Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
[SC/ST/NT/VJNT/SBC – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अग्निशामक (फायरमन) कोर्स
Fireman Course
१८ वर्षे ते २३ वर्षे
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
Substation & Fire Prevention Officer Course
१८ वर्षे ते २५ वर्षे

MFS Admission Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahafireservice.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३१ जुलै २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.