MGM Hospital: महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे नौकरीची सुवर्ण संधी. पगार ७५,०००/- रुपये.

MGM Hospital Mumbai Recruitment 2023 : नमस्कार मित्रानो, महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे विविध पदांच्या ६७ जागाची मेगा भारती निघाली आहे. या भरतीमध्ये पात्र उमेद्वाराकारून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ वर्षापर्यंत आसावे तसेच नौकारीचे ठिकाण मुंबई येथे असेल. MGM Hospital Mumbai Recruitment 2023 साठी अर्ज शुल्क १००/- रुपये व आरक्षण गटासाठी ५०/- रुपये आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३ आहे.

MGM Hospital Mumbai Recruitment 2023

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मध्ये असणाऱ्या विविध पदांची माहिती खालीलप्रमाणे.


पदाचे नाव: हाउसमनHousema ( एकूण 39 जागा )

शेक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस. मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून आणि एम.एम.सी. नोंदणी क्रमांक आवश्यक.


पदाचे नाव: रजिस्ट्रार / Registrar ( एकूण 28 जागा )

शेक्षणिक पात्रता: एम.बी.बी.एस. मान्यताप्राप्त विद्यापिठाकडून आणि एम.एम.सी. नोंदणी क्रमांक आवश्यक.


💁🏻‍♂️ वयाची अट :  38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

💵 शुल्क : 100/- रुपये [आरक्षण गटासाठी – 50/- रुपये]

💰वेतनमान (Pay Scale) : 74,619/- रुपये ते 75,341/- रुपये.

✈️ नोकरी ठिकाण :  मुंबई (महाराष्ट्र)

⏱ अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 30 जून 2023

💻 अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा गांधी स्मारक रुग्णालय, मुंबई.  

📑 जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

✅ Official Site : http://www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in

MGM Hospital Mumbai Recruitment 2023 : या भरतीमध्ये हाउसमनरजिस्ट्रार या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. यामधे तब्बल ७५००० /- रुपये कमावण्याची सुवर्ण संधी असून या भरतीसाठी अर्ज करण्यासंबंधी सविस्तर माहिती खालील दिलेल्या स्टेप्स मध्ये आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

मित्रांनो, या पदांसाठी वयोमर्यादा हि ३८ वर्षे एवढी ठेवण्यात आलेली आहे, आणि फक्त १०० रुपयांच्या शुल्कासह कोणीही या पदांसाठी अर्ज करू शकता. हा पण अर्ज करण्यापूर्वी आपली शेक्षणिक पात्रता या पदांसाठी पुरेशी आहे कि नाही याची शहनिशा जरूर करावी.

अर्ज कसा करावा?

महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. मित्रांनो, पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे. एक महत्वाची सूचना अशी कि अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत जेणे करून तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.esipgimsrmgmhparelmumbai.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

मित्रांनो अश्याच नवनवीन नौकरीविषयक जाहिरातींसाठी आणि मराठी बातम्यांसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हाटसऍप ग्रुपला अवश्य जॉईन करा, जेणेकरून येणारे अपडेट्स आणि महत्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील.

Leave a Comment