[MH Ahmednagar] मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर भरती २०२२

MH Ahmednagar Recruitment 2022

MH Ahmednagar Recruitment: Applications are invited for 67 posts at Military Hospital Ahmednagar. There are posts like Cook, Ward Sahayika. The last date for receipt of applications is 24th July, 2022.

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर [Military Hospital Ahmednagar] येथे विविध पदांच्या ६७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कुक, वार्ड सहायिका अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ जुलै २०२२ आहे.

MH Ahmednagar Recruitment 2022

विभागाचे नाव मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर
[Military Hospital Ahmednagar]
पदांचे नाव कुक, वार्ड सहायिका
एकूण पदे ६७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command Military Hospital Ahmednagar.
वयाची अट २४ जुलै २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये.
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अहमदनगर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२२

MH Ahmednagar Vacancy Detrails and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कुक
Cook
१० १० वी परीक्षा उत्तीर्ण 
भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
वार्ड सहायिका
Ward Sahayika
५७१० वी परीक्षा उत्तीर्ण 

MH Ahmednagar Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.indianarmy.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २४ जुलै २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command Military Hospital Ahmednagar. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.