महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथे विविध पदांच्या ५६५ जागा

Mhada Recruitment 2021

Mhada Recruitment: Maharashtra Housing and Area Development Authority is inviting applications for 565 posts. These include Executive Engineer (Architecture), Deputy Engineer (Architecture), Administrative Officer, Assistant Engineer (Architecture), Assistant Legal Adviser, Junior Engineer (Architecture), Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer. The last date to apply online is October 21, 2021 instead of October 14, 2021.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing And Area Development Authority) येथे विविध पदांच्या ५६५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१ ऐवजी २१ ऑक्टोबर २०२१ आहे.

Mhada Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण
(Maharashtra Housing And Area Development Authority)
पदाचे नाव कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य),
सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक,
वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक
एकूण पदे ५६५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क ५००/- रुपये [मागास प्रवर्ग – ३००/- रुपये]
वेतनमान  १९,९००/- रुपये ते २,०८,५००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक नोव्हेंबर – २०२१
अधिकृत संकेतस्थळ www.mhada.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ ऐवजी २१ ऑक्टोबर २०२१

Mhada Vacancy Details and Eligibility Crateria

Mhada Age Limit Details

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
Executive Engineer (Architecture)
१३ स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी 
०७ वर्षे अनुभव. 
उप अभियंता (स्थापत्य)
Deputy Engineer (Architecture)
१३ स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी 
०३ वर्षे अनुभव. 
प्रशासकीय अधिकारी
Administrative Officer
०२ पदवीधर 
व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील
(मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा 
०५ वर्षे अनुभव. 
सहायक अभियंता (स्थापत्य)
Assistant Engineer (Architecture)
३०स्थापत्य शाखेतील पदवी  किंवा समतुल्य. 
सहायक विधी सल्लागार
Assistant Legal Adviser
०२ कायद्याची पदव्युत्तर पदवी 
०५ वर्षे अनुभव.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
Junior Engineer (Architecture)
११९वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी
COA नोंदणी आवश्यक. 
कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक
Junior Architect Assistant
०६स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य. 
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
Architectural Engineering Assistant
४४ पदवीधर 
प्रशासकीय कामाचा ०५ वर्षे अनुभव. 
सहायक
Assistant
१८आयटीआय मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
वरिष्ठ लिपिक
Senior Clerk
७३ पदवीधर 
प्रशासकीय कामाचा ०३ वर्षे अनुभव. 
कनिष्ठ लिपिक
Junior Clerk
२०७ पदवीधर 
मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
लघुटंकलेखक
Shorthand Writer
२० १० वी परीक्षा उत्तीर्ण 
लघुलेखन ८० श.प्र.मि. व मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
भूमापक
Surveyor
११ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
ITI (भूमापक- Surveyor).
अनुरेखक
Tracer
०७ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination)
किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).
पदांचे नावेवयाची अट
 १४ ऑक्टोबर २०२१ रोजी,
[मागासवर्गीय/दिव्यांग – ०५ वर्षे सूट]
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
Executive Engineer (Architecture)
१८ वर्षे ते ४० वर्षे
उप अभियंता (स्थापत्य)
Deputy Engineer (Architecture)
१८ वर्षे ते ३८ वर्षे
प्रशासकीय अधिकारी
Administrative Officer
१८ वर्षे ते ३८ वर्षे
सहायक अभियंता (स्थापत्य)
Assistant Engineer (Architecture)
१८ वर्षे ते ३८ वर्षे
सहायक विधी सल्लागार
Assistant Legal Adviser
१८ वर्षे ते ३८ वर्षे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
Junior Engineer (Architecture)
१८ वर्षे ते ३८ वर्षे
कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक
Junior Architect Assistant
१८ वर्षे ते ३८ वर्षे
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
Architectural Engineering Assistant
१८ वर्षे ते ३८ वर्षे
सहायक
Assistant
१८ वर्षे ते ३८ वर्षे
वरिष्ठ लिपिक
Senior Clerk
१८ वर्षे ते ३८ वर्षे
कनिष्ठ लिपिक
Junior Clerk
१८ वर्षे ते ३८ वर्षे
लघुटंकलेखक
Shorthand Writer
१८ वर्षे ते ३८ वर्षे
भूमापक
Surveyor
१८ वर्षे ते ३८ वर्षे
अनुरेखक
Tracer
१८ वर्षे ते ३८ वर्षे

Mhada Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mhada.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.