महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे मार्केटिंग मॅनेजर पदाच्या जागा

MIDC Recruitment 2021

MIDC Recruitment: Applications are invited for the 06 post of Marketing Manager at Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai. The last date to apply by online e-mail is September 18, 2021.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई (Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai) येथे मार्केटिंग मॅनेजर पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेल;द्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ सप्टेंबर २०२१ आहे.

MIDC Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई
(Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai)
पदाचे नाव मार्केटिंग मॅनेजर
पद संख्या ०६
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.midcindia.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ सप्टेंबर २०२१

MIDC Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मार्केटिंग मॅनेजर
Marketing Manager
०६ एमबीए
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये पणन यापूर्वी काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
मराठीचे ज्ञान असलेल्या व महाराष्ट्रात कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

MIDC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.midcindia.org
Leave A Reply

Your email address will not be published.