सैन्य अभियंता सेवा येथे विविध पदाच्या ५०२ जागा

MES Recruitment 2021

MES Recruitment: Applications are invited for 502 posts in Military Engineer Services. There are posts like Draftsman, Supervisor B / S. The last date to apply online is 17 April 2021 instead of 12 April 2021.

सैन्य अभियंता सेवा (Military Engineer Services) येथे विविध पदाच्या ५०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ड्राफ्ट्समन, सुपरवायझर बी / एस अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – १२ एप्रिल २०२१ ऐवजी १७ एप्रिल २०२१ आहे.

MES Recruitment – 2021

विभागाचे नाव सैन्य अभियंता सेवा
पदांचे नाव ड्राफ्ट्समन, सुपरवायझर बी / एस
पद संख्या ५०२
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.mes.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१ ऐवजी १७ एप्रिल २०२१
लेखी परीक्षा दिनांक १६ मे २०२१

MES Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ड्राफ्ट्समन
Draughtsman
५२आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा
सुपरवायझर बी / एस
Supervisor B/S
४५०१) अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + ०१ वर्ष अनुभव किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेंट / वेअरहाऊसिंग मॅनेजमेंट / खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदीमध्ये डिप्लोमा
२) ०२ वर्ष अनुभव

वयाची अट – १२ एप्रिल २०२१ रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष (SC / ST – ०५ वर्ष सूट, OBC – ०३ वर्ष सूट)

शुल्क – १००/- रुपये ( SC/ST/ExSM / महिला – शुल्क नाही )

वेतनमान – ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये

नौकरीच्या ठिकाण – संपूर्ण भारत

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mes.gov.in
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.