[MBMC] मिरा भाईंदर महानगरपालिका भरती २०२२
Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2022
Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 03 posts in Mira Bhayandar Municipal Corporation Thane. These include Senior Drug Supervisor, Senior Tuberculosis Laboratory Supervisor, and Pharmacist. Interview date – 15th March 2022 at 11.00 am.
मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे [Mira-Bhayandar Municipal Corporation] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषध निर्माता अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2022
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे [Mira-Bhayandar Municipal Corporation] |
पदांचे नाव | वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषध निर्माता |
एकूण पदे | ०३ |
मुलाखतीचे ठिकाण | नगर भवन मांडली तलाव, भाईदर (प), ता. जि. ठाणे – ४०११०१. |
वयाची अट | ६० वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता |
Mira Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक Senior Drug Supervisor | ०१ | कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा स्वच्छता निरिक्षकाचा मान्यता प्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण संगणक प्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (MS-CIT) स्वतःचे दुचाकी वाहन (नविन) चालक परवाना (पक्का) व दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक |
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक Senior Tuberculosis Laboratory Supervisor | ०१ | शासनमान्य संस्थेचा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदवीधारक (BSC.DM.LT) संगणक प्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीतकमी २ महिने) स्वतःचे दुचाकी वाहन (नविन) चालक परवाना (पक्का) व दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक |
औषध निर्माता Pharmacist | ०१ | औषध निर्माण अधिकारी पदबी / पदवीका उत्तीर्ण |
Mira Bhaindar Mahanagarpalika Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक व पात्र उमेदवाराने मुलाखतीला येताना विहित नमुन्यात अर्ज, आवश्यकत्या प्रमाणपत्राच्या मूळ प्रती सोबत आणाव्यात.
- मुलाखतीची दिनांक : १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
- मुलाखतीचे ठिकाण : नगर भवन मांडली तलाव, भाईदर (प), ता. जि. ठाणे – ४०११०१. असे आहे.
- अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for the post of Audit Officer at Mira Bhayandar Municipal Corporation Thane. The last date for receipt of applications is 04 January 2022.
मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे [Mira-Bhayandar Municipal Corporation Thane] येथे लेखापरीक्षण अधिकारी पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ जानेवारी २०२२ आहे.
Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे [Mira-Bhayandar Municipal Corporation Thane] |
पदाचे नाव | लेखापरीक्षण अधिकारी |
एकूण पदे | ०८ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | आवक- जावक विभाग, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.). |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०४ जानेवारी २०२२ |
Mira Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
लेखापरीक्षण अधिकारी Audit Officer | ०८ | लेखा अथवा लेखापरीक्षण सेवेतील वर्ग-०१ अथवा वर्ग-०२ पदावरील किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक. ०२) लेखापाल / सहा. लेखाधिकारी / सहा. लेखापरीक्षा अधिकारी अथवा यापेक्षा उच्च पदावरील कामाच्या अनुभवास प्राधान्य. |
Mira Bhaindar Mahanagarpalika Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mbmc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने अर्ज करावयाच्या पाकिटावर लेखापरीक्षण अधिकारी पदाचे नाव ठळक अक्षरात नमूद करावे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०४ जानेवारी २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: आवक- जावक विभाग, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.). हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 02 posts at Mira Bhayandar Municipal Corporation, Thane. It has the posts of Branch Engineer (Civil), Branch Engineer (Mechanical). The last date for receipt of applications is 17th September 2021 instead of 08th September 2021.
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira-Bhayandar Municipal Corporation, Thane) येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शाखा अभियंता (स्थापत्य), शाखा अभियंता (यांत्रिकी) अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०८ सप्टेंबर २०२१ ऐवजी १७ सप्टेंबर २०२१ आहे.

Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira-Bhayandar Municipal Corporation, Thane) |
पदाचे नाव | शाखा अभियंता (स्थापत्य), शाखा अभियंता (यांत्रिकी) |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | आवक- जावक विभाग, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.). |
वयाची अट | ६५ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ०८ सप्टेंबर २०२१ ऐवजी १७ सप्टेंबर २०२१ आहे. |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
शाखा अभियंता (स्थापत्य) Branch Engineer (Civil) | ०१ | उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य शाखेची पदवी/पदविका. शासकीय/निमशासकीय सेवेमधुन पाणीपुरवठा/ मलनि:सारण विभागात वर्ग-०१/वर्ग-०२ या पदावर कमीत कमी १० वर्षाचा अनुभव आवश्यक. |
शाखा अभियंता (यांत्रिकी) Branch Engineer (Mechanical) | ०१ | उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी शाखेची पदवी/पदविका. शासकीय/निमशासकीय सेवेमधुन पाणीपुरवठा/ मलनि:सारण विभागात वर्ग-०१/वर्ग-०२ या पदावर कमीत कमी १० वर्षाचा अनुभव आवश्यक. |
Meera Bhaindar Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 14 posts at Mira-Bhayandar Municipal Corporation, Thane. These include Full-Time Medical Officers, Staff Nurse, Auxillary Nurse Midwife, Laboratory Technician. Interview date – 12th and 13th August 2021 at 9.00 am.
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे [Mira-Bhayandar Municipal Corporation] येथे विविध पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १२ व १३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे [Mira-Bhayandar Municipal Corporation] |
पदांचे नाव | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
एकूण पदे | १४ |
मुलाखतीचे ठिकाण | नगर भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन , ३ रा मजला मिरा भाईंदर महानगरपालिका, मांडली तलावाजवळ , भाईंदर (प) ठाणे – ४०११०१. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | १२ व १३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Full-Time Medical Officers | ०२ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची (MBBS) पदवी, महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य. |
परिचारिका Staff Nurse | ०३ | १२ वी उत्तीर्ण, जनरल नसिंग व मिडवायफरी डिप्लोमा, महाराष्ट्र नसिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य |
परिचारिका Auxillary Nurse Midwife | ०४ | माध्यमिक शालांत परिक्षा (१० वी) उत्तीर्ण, मान्यात प्राप्त संस्थेचा ए.एन.एम. अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नसिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Obstetrics and Gynecology | ०२ | बी. एस. सी. तथा डि. एम. एल. टी., अनुभव असल्यास प्राधान्य |
Meera Bhaindar Mahanagarpalika Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Full-Time Medical Officers | ७० वर्षापर्यंत |
परिचारिका Staff Nurse | ६५ वर्षापर्यंत |
परिचारिका Auxillary Nurse Midwife | ६५ वर्षापर्यंत |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Obstetrics and Gynecology | ६५ वर्षापर्यंत |
Meera Bhaindar Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment: ApplicaApplications are invited for the post of Audit Officer at Mira-Bhayandar Municipal Corporation, Thane. The last date for sending applications is 31st August 2021 instead of 31st May 2021.
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira-Bhayandar Municipal Corporation) येथे लेखापरीक्षण अधिकारी पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – ३१ मे २०२१ ऐवजी २३ ऑगस्ट २०२१ आहे.
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira-Bhayandar Municipal Corporation) |
पदाचे नाव | लेखापरीक्षण अधिकारी |
एकूण पदे | ०८ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | आवक जावक विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय , स्व. इंदिरा गांधी भवन, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प). |
वयाची अट | ६५ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ३१ मे २०२१ |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
लेखापरीक्षण अधिकारी Audit Officer | ०८ | लखा अथवा लखापराक्षण सवताल वर्ग-०१ अथवा वर्ग-०२ पदावरील किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक. लेखापाल / सहा. लेखाधिकारी / सहा. लेखापरीक्षा अधिकारी अथवा यापेक्षा उच्च पदावरील कामाच्या अनुभवास प्राधान्य. (बी.कॉम/ एम.कॉम / एम.बी.ए. (फायनांस)) |
Meera Bhaindar Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 04 posts at Mira Bhayandar Municipal Corporation, Thane. These include Senior Drug Supervisor, Tuberculosis Health Worker. Interview date – 03 August 2021 at 11.00 am.
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे ( Mira-Bhayandar Municipal Corporation) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे ( Mira-Bhayandar Municipal Corporation) |
पदांचे नाव | वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता |
एकूण पदे | ०४ |
मुलाखतीचे ठिकाण | मिरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.). |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १५,५००/- रुपये ते २०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | ०३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक Senior Drug Supervisor | ०१ | कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी ३० शब्द प्रती मिनिट टायपिंग इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट टायपिंग सोवत संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र |
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता Tuberculosis Health Worker | ०३ | सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण संगणकप्रणाली संबंधीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीत कमी २ महिने) |
Meera Bhaindar Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer (Pediatrician) at Mira Bhayandar Municipal Corporation, Thane. The interview date is 04 June 2021.
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira-Bhayandar Municipal Corporation) येथे वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०४ जुन २०२१ रोजी आहे.
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira-Bhayandar Municipal Corporation) |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) |
एकूण पदे | १० |
मुलाखतीचे ठिकाण | मिरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.). |
वयाची अट | १८ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २,००,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | ०४ जुन २०२१ |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) Medical Officer (Pediatrician) | १० | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी (बालरोग चिकित्सा शास्त्र) किंवा समकक्ष पदवी तथापि, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युत्तर पदविकाधारकामधून (D.C.H) भरण्यात येईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
Meera Bhaindar Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for the post of Assistant Public Relations Officer at Meera Bhaindar Mahanagarpalika, Thane. Interview date – 28th May 2021 at 11.00 am.
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Meera Bhaindar Mahanagarpalika,Thane) येथे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २८ मे २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Meera Bhaindar Mahanagarpalika,Thane) |
पदांचे नाव | जनसंपर्क अधिकारी |
एकूण पदे | ०१ |
मुलाखतीचे ठिकाण | मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय , स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प). |
वयाची अट | १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | मीरा भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | २८ मे २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
जनसंपर्क अधिकारी Assistant Public Relations Officer | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी शासनमान्य पत्रकारिता व जनसंज्ञापन मधील पदविका मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. |
Meera Bhaindar Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 473 posts at Mira Bhayandar Municipal Corporation, Thane. There are posts of Medical Officer, Medical Officer (AYUSH), Obstetrician, Biomedical Engineer. The interview date is 08 May 2021.
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira – Bhayandar Municipal Corporation, Thane) येथे विविध पदाच्या ४७३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), प्रसवीका, बायोमेडिकल अभियंता अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०८ मे २०२१ रोजी आहे.
Meera Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira – Bhayandar Municipal Corporation, Thane) |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), प्रसवीका, बायोमेडिकल अभियंता |
एकूण पदे | ४७३ |
मुलाखतीचे ठिकाण | वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा-भाईंदर, (स्व. इंदिरा गांधी भवन), मुख्य कार्यालय, भाईंदर (प.). |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २५,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | मीरा- भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | १० | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी आवश्यक २) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक. |
वैद्यकीय अधिकारी (आयुष) Medical Officer (Ayush) | ६० | १) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए.एम.एस, बी.एच.एम.एस., बी. यू. एम. एस. व तत्सम अर्हता पदवी आवश्यक २) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक. |
प्रसवीका ANM | ४०० | १) दहावी/बारावी परीक्षा उत्तीर्ण २) मान्याताप्राप्त संस्थेतील ऑक्झीलेरी मिडवाईफ नर्सिंग कोर्स पूर्ण, ३) महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी आवश्यक. |
बायोमेडिकल अभियंता Bio Medical Engineer | ०३ | १) बायोमेडिकल अभियांत्रीकी क्षेत्रातील पदवी २) संबंधित क्षेत्रात काम केल्याचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक. |
Meera Bhaindar Mahanagarpalika Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mbmc.gov.in |
मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे (Mira Bhaindar Mahanagarpalika, Thane) येथे विविध पदाच्या ४० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखतीची ततीख ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
Mira Bhaindar Mahanagarpalika Recruitment 2021
विभागाचे नाव | मीरा भाईंदर महानगरपालिका, ठाणे |
पदाचे नाव | परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
एकूण पदे | ४० |
मुलाखतीचे ठिकाण | आरोग्य विभाग, पहिला मजला, मीरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय , भाईंदर |
अधिकृत वेबसाईट | www.mbmc.gov.in |
मुलाखतीची तारीख | ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता |
Meera Bhaindar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Criteria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
परिचारिका Nurse | २० | १) जी. एन. एम. कोर्स उत्तिर्ण २) महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची नोंदणी आवश्यक |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Laboratory Technician | २० | बी. एस्सी. आणि डी.एम.एल.टी. |
वयाची आट – ३८ वर्षापर्यंत
शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – ३००००/- रुपये ते ४००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण – मीरा भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mbmc.gov.in |