महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई येथे विविध पदांच्या ०८ जागा

MITC Recruitment 2021

MITC Recruitment: Maharashtra Information Technology Corporation Limited Mumbai is inviting applications for 08 posts. These include Finance and Accounts Manager, Accounts Officer (Projects), Accounts Officer (Other than Projects), Finance Officer, Audit Officer, Finance Executive. The last date to apply or receive the application via online e-mail is 21st November 2021.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई (Maharashtra Information Technology Corporation Ltd.) येथे विविध पदांच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वित्त आणि लेखा व्यवस्थापक, लेखाधिकारी (Projects),लेखाधिकारी (Other than Projects), वित्त कार्यालय, लेखापरीक्षा अधिकारी, वित्त कार्यकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ नोव्हेंबर २०२१ आहे.

MITC Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई
(Maharashtra Information Technology Corporation Ltd.)
पदांचे नाव वित्त आणि लेखा व्यवस्थापक, लेखाधिकारी (Projects),लेखाधिकारी (Other than Projects),
वित्त कार्यालय, लेखापरीक्षा अधिकारी, वित्त कार्यकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION
LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai – 400020.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.mahait.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२१ आहे.

MITC vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वित्त आणि लेखा व्यवस्थापक
Finance and Accounts Manager
०१ इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मधून
बी.कॉम, सीए
१० वर्षे अनुभव.
लेखाधिकारी (Projects)
Accounts Officer (Projects)
०१ बी.कॉम, सीए इंटर
०३ ते ०५ वर्षे अनुभव.
लेखाधिकारी (Other than Projects)
Accounts Officer (Other than Projects)
०१ बी.कॉम, सीए इंटर
०३ ते ०५ वर्षे अनुभव.
वित्त कार्यालय
Finance Officer
०१ बी.कॉम, सीए इंटर
०३ ते ०५ वर्षे अनुभव.
लेखापरीक्षा अधिकारी
Audit Officer
०१ बी.कॉम, एम.कॉम प्राधान्य दिले जाईल
०३ ते ०५ वर्षे अनुभव.
वित्त कार्यकारी
Finance Executive
०३ बी.कॉम, सीए इंटर
०१ ते ०३ वर्षे अनुभव.

MITC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mahait.org

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOGY CORPORATION LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3rd Floor, Apeejay House, Near K.C.College, Churchgate, Mumbai – 400020. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई, येथे विविध पदाच्या ०४ जागा

MITC Recruitment: Maharashtra Information Technology Corporation Limited, Mumbai is applying for 04 posts. These include Company Secretary, Incubation Manager, Fintech Officer, Cost Accountant / Senior Accountant. The last date to apply is May 15, 2021.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई (Maharashtra Information Technology Corporation Ltd., Mumbai) येथे विविध पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज करण्यात येत आहेत. त्यामध्ये कंपनी सेक्रेटरी, इनक्यूबेशन मॅनेजर, फिन्टेक ऑफिसर, कॉस्ट अकाउंटंट / वरिष्ठ अकाउंटंट अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ मे २०२१ आहे.

MITC Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई
पदांचे नाव कंपनी सेक्रेटरी, इनक्यूबेशन मॅनेजर, फिन्टेक ऑफिसर, कॉस्ट अकाउंटंट / वरिष्ठ अकाउंटंट
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Managing Director, MAHARASHTRA INFORMATION TECHNOLOTY CORPORATION
LIMITED (A Government of Maharashtra Enterprise) 3 rd floor, Apeejay, House, Near
K.C. Collage, Churchgare, Mumbai – 400020.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५०,०००/- रुपये ते ८०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.mahait.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२१

MITC Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कंपनी सेक्रेटरी०११) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर
२) ०५ वर्ष अनुभव
इनक्यूबेशन मॅनेजर०११) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एम.बी.ए. किंवा समकक्ष पदवीधर
२) ०३+ वर्ष अनुभव
फिन्टेक ऑफिसर०११) अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा एम.बी.ए. किंवा समकक्ष पदवीधर
२) १०+ वर्ष अनुभव
कॉस्ट अकाउंटंट / वरिष्ठ अकाउंटंट०११) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर
२) ०८ ते १० वर्ष अनुभव

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahait.org

Leave A Reply

Your email address will not be published.