[MKCL] महाराष्ट्र ज्ञान महामंडळ भरती २०२२

MKCL Recruitment 2022

MKCL Recruitment: Maharashtra Knowledge Corporation Limited is inviting applications for various posts. These include Team Lead (Full Stack), Training Interns (Programming), Training Interns (Tally), Software Developers, MCA Interns. The last date for application through online e-mail is 18th April, 2022.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ औरंगाबाद [Maharashtra Knowledge Corporation Limited] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये टीम लीड (फुल स्टॅक), ट्रेनिंग इंटर्न (प्रोग्रामिंग), ट्रेनिंग इंटर्न (टॅली), सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, एमसीए इंटर्न अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज शेवटची दिनांक – १८ एप्रिल २०२२ आहे.

MKCL Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र ज्ञान महामंडळ औरंगाबाद
[Maharashtra Knowledge Corporation Limited]
पदांचे नाव टीम लीड (फुल स्टॅक), ट्रेनिंग इंटर्न (प्रोग्रामिंग), ट्रेनिंग इंटर्न (टॅली), सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, एमसीए इंटर्न
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण औरंगाबाद (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mkcl.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ एप्रिल २०२२

MKCL Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
टीम लीड (फुल स्टॅक)
Team Lead (Full Stack)
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बी.ई./बी. टेक.
(कॉम्प. अभियांत्रिकी / आयटी/ई आणि टीसी) किंवा
एमई/एम टेक. (Comp. Engg Comp. Science)
किंवा एमसीए किंवा एमसीएस
किंवा एम.एस्सी. (Comp. Science)
किमान ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
ट्रेनिंग इंटर्न (प्रोग्रामिंग)
Training Interns (Programming)
बी.ई. / समतुल्य पदवीधर,
प्रोग्रामिंग कौशल्ये, शिकवण्याची कौशल्ये
ट्रेनिंग इंटर्न (टॅली)
Training Interns (Tally)
बी.कॉम/एम.कॉम, टीचिंग एक्स्प्रेस टॅली,
सॉफ्ट स्किल्स
सॉफ्टवेअर डेव्हलपर्स
Software Developers
बी.ई. / एमसीए एमबीए / एमएससी कॉम्प.
किमान ०१ ते ०५ वर्षे अनुभव.
एमसीए इंटर्न
MCA Interns
एमसीए आणि इंटर्नशिप करू इच्छित आहे किंवा एमसीए

MKCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mkcl.org

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने आपला Resume ई – मेलद्वारे पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १८ एप्रिल २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ येथे मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या ४० जागा

MKCL Recruitment: Maharashtra Knowledge Corporation Limited is inviting applications for 40 posts of Management Trainee. The last date to apply online is 02 September 2021.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (Maharashtra Knowledge Corporation Limited) येथे मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या ४० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०२ सप्टेंबर २०२१ आहे.

MKCL Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र ज्ञान महामंडळ
(Maharashtra Knowledge Corporation Limited)
पदाचे नाव मॅनेजमेंट ट्रेनी
एकूण पदे ४०
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५,०३,३५४/- रुपये ते ९,०५,३१८/- रुपये (वार्षिक)
नौकरीचे ठिकाण पुणे / नवी मुंबई / पटना / पंचकुला / भुवनेश्वर
अधिकृत संकेतस्थळ www.mkcl.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०२ सप्टेंबर २०२१

MKCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मॅनेजमेंट ट्रेनी
Management Trainee
४०२०१९ किंवा २०२० मध्ये एमबीए उत्तीर्णसह संगणक अभियांत्रिकी /
IT / E&TC मध्ये अभियांत्रिकी पदवी शक्यतो

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mkcl.org

Leave A Reply

Your email address will not be published.