[MMRDA] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई भरती २०२२

MMRDA Recruitment 2022

MMRDA Recruitment: Applications are invited for the post of Chief, Transport & Communications at Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai. The last date for receipt of applications is July 10, 2022 at 5.30 pm.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई [Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai] येथे प्रमुख (परिवहन व दळणवळण) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.

MMRDA Recruitment 2021

विभागाचे नाव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
[Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai]
पदाचे नाव प्रमुख (परिवहन व दळणवळण)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Administrative Officer, Mumbai Metropolitan Region Development Authority, New Building, 8th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051.
वयाची अट ५५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १,३१,१००/- रुपये ते २,१६,६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mmrda.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

MMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रमुख (परिवहन व दळणवळण)
Chief, Transport & Communications
०१मान्यताप्राप्त विद्यापिठाची अभियांत्रिकी
किंवा वास्तुशास्त्र विषयातील पदवी
किंवा तत्सम दर्जाची शैक्षणिक पात्रता
आणि परिवहन नियोजन किंवा संबंधित क्षेत्रातीलपदव्युत्तर पदवी किंवा पदविका
किंवा तत्सम दर्जाची व्यावसायिक अर्हता असणे आवश्यक
किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाची
गणित सांख्यिकीक किंवा प्रवर्तन संशोधन किंवा अर्थशास्त्र (गणित विषयासह) पदव्युत्तर
पदवी आणि परिवहन नियोजन किंवा
संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी
किंवा तत्सम दर्जाची व्यावसायिक
अर्हता असणे आवश्यक.
परिवहन क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा
अनुभव आवश्यक. त्यापैकी
कमीत कमी १० वर्षांचा
जबाबदारीच्या पदावरील अनुभव.

MMRDA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mmrda.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करावा.
 • अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्राच्या प्रती स्व साक्षांकित करून जोडावेत.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतआहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता :  The Administrative Officer, Mumbai Metropolitan Region Development Authority, New Building, 8th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई भरती २०२२

MMRDA Recruitment: Applications are invited for the post of General Manager (Civil) at Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai. The last date to apply through online e-mail is 14th April 2022.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई [Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai] येथे महाव्यवस्थापक (स्थापत्य) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ एप्रिल २०२२ आहे.

MMRDA Recruitment 2022

विभागाचे नाव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
[Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai]
पदाचे नाव महाव्यवस्थापक (स्थापत्य)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ मार्च २०२२ रोजी ६१ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १,१८,५००/- रुपये ते २,१४,१००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ एप्रिल २०२२

MMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक (स्थापत्य)
General Manager (Civil)
०१  सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये अभियांत्रिकी पदवीधर
१२ वर्षे अनुभव.

MMRDA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १४ एप्रिल २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांच्या ५५ जागा

MMRDA Recruitment: Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai is inviting applications for 55 posts. There are posts of General Manager, Section Engineer, Junior Engineer. The last date to apply through online e-mail is March 15, 2022.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई [Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai] येथे विविध पदांच्या ५५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये महाव्यवस्थापक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ मार्च २०२२ आहे.

MMRDA Recruitment 2022

विभागाचे नाव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
[Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai]
पदांचे नाव महाव्यवस्थापक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता
एकूण पदे ५५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३८,६००/- रुपये ते २,१४,१००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी १)महाव्यवस्थापक – [email protected]
२) विभाग अभियंता – [email protected]
३) कनिष्ठ अभियंता –[email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ मार्च २०२२

MMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
महाव्यवस्थापक
General Manager
०१ शासकीय मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून
कोणत्याही शाखेतील पदवीधर सह एचआर/ कार्मिक व्यवस्थापनात
नियमित पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी
१५ वर्षे अनुभव.
विभाग अभियंता
Section Engineer
३८शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून इलेक्ट्रिकल /
इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल /
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन /
अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन /
अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स /
पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रिकल
आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी किंवा डिप्लोमा किंवा इतर
कोणतीही संबंधित अभियांत्रिकी पदवी.
०२ ते ०४ वर्षे अनुभव.
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
१६ सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित
अभियांत्रिकी पदविका.
०३ वर्षे अनुभव.

MMRDA Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ फेब्रुवारी २०२२ रोजी,
महाव्यवस्थापक
General Manager
५५ वर्षापर्यंत
विभाग अभियंता
Section Engineer
४२ वर्षापर्यंत
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
४१ वर्षापर्यंत

MMRDA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : १५ मार्च २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे उपमहाव्यवस्थापक पदाची ०१ जागा

MMRDA Recruitment: Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai is inviting applications for the post of Deputy General Manager. The last date to apply through online e-mail is October 21, 2021.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई ( Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai) येथे उपमहाव्यवस्थापक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ ऑक्टोबर २०२१ आहे.

MMRDA Recruitment 2021

विभागाचे नाव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
(Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai)
पदाचे नाव उपमहाव्यवस्थापक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७८,८००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]@mmmocl.co.in
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ ऑक्टोबर २०२१

MMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
०१ अर्जदार अभियांत्रिकी किंवा विज्ञान पदवीधर असावा –
मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थापासून चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असेल. 
०७ वर्षे अनुभव.

Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने बँकेच्या संकेतस्थाळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा.
 • अर्जासोबत आवश्यक स्वयंप्रमाणीत कागदपत्रे जोडावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २१ व २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: +१) FLCC Counselor पदासाठी – Bank of India, Zonal Office, 9 RC Sch. No., 134 Near Baypass, MR 10, Indore – 452010 (M.P). २) Other पदासाठी – The Zonal Manager, Bank of India, Hazaribagh Zonal Office, Financial Inclusion Department, Saketpuri, Near Wales Ground, Sadanand Marg, Hazaribagh – 825301.
 • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • वरील पदाकरिता विस्तृत जाहिरात, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादींकरिता कृपया प्राधिकरणाच्या संकेतस्थळाला भेट द्या.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदाच्या ०२ जागा

MMRDA Recruitment: Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai is inviting applications for 02 posts. It has the posts of Director, Deputy General Manager. The last date to apply through online e-mail is September 27, 2021.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई ( Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai) येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये संचालक, उपमहाव्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २७ सप्टेंबर २०२१ आहे.

MMRDA Recruitment 2021

विभागाचे नाव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
(Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai)
पदाचे नाव संचालक, उपमहाव्यवस्थापक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७८,८००/- रुपये ते २,१८,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी पद क्रमांक – ०१ – [email protected]
पद क्रमांक – ०२ – [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ सप्टेंबर २०२१

MMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
संचालक
Director
०१मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार मध्ये पदवीधर किंवा इतर तत्सम अभियांत्रिकी पदवी
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार मध्ये पदवीधर किंवा इतर तत्सम अभियांत्रिकी पदवी
०७ वर्षे अनुभव

MMRDA Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ सप्टेंबर २०२१ रोजी
[पात्र उमेदवारांमध्ये वयाची सूट विचारात घेतली जाऊ शकते]
संचालक
Director
६१ वर्षापर्यंत
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
४५ वर्षापर्यंत
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे सल्लागार खाजगी सचिव पदाच्या ०२ जागा

MMRDA Recruitment: Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai is inviting applications for the post of Consultant Private Secretary. The last date to apply by online e-mail is August 10, 2021.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई (Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai) येथे सल्लागार खाजगी सचिव पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० ऑगस्ट २०२१ आहे.

MMRDA Recruitment 2021

विभागाचे नाव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
(Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai)
पदाचे नाव सल्लागार खाजगी सचिव
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ५८ वर्षे ते ६४ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० ऑगस्ट २०२१

MMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार खाजगी सचिव
Consultant Private Secretary
०२Retired persons who have worked as PS/PA/Stenographers
in Central Govt./State Govt./PSUs of Central and State.
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे सहाय्यक व्यवस्थापक (मटेरिअल मॅनेजमेंट) पदाची ०१ जागा

MMRDA Recruitment: Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai is inviting applications for the post of Assistant Manager (Material Management). The last date to apply through online e-mail is 02 August 2021.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई (Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai) येथे सहाय्यक व्यवस्थापक (मटेरिअल मॅनेजमेंट) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०२ ऑगस्ट २०२१ आहे.

MMRDA Recruitment 2021

विभागाचे नाव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई
(Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA), Mumbai)
पदाचे नाव सहाय्यक व्यवस्थापक (मटेरिअल मॅनेजमेंट)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ४३ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०२ ऑगस्ट २०२१

MMRDA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक (मटेरिअल मॅनेजमेंट)
Assistant Manager (Material Management)
०१ मान्यता प्राप्त संस्थामधून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स /
इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल /
सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी / पदविका
०७ वर्षे अनुभव
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mmrda.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.