महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विविध पदांच्या १८ जागा

MNLU Recruitment 2021

MNLU Recruitment: Maharashtra National Law University, Nagpur is inviting applications for 18 posts. It has the posts of Professor, Associate Professor, Assistant Professor, Research Assistant. The last date to apply or receive the application through online e-mail is 15th September 2021.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर (Maharashtra National Law University) येथे विविध पदांच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेल द्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ सप्टेंबर २०२१ आहे.

MNLU Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर
(Maharashtra National Law University)
पदाचे नाव प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक
एकूण पदे १८
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता “Assistant Registrar (Administration), Maharashtra National Law University, Nagpur,
Near Village Waranga, PO: Dongargaon (Butibori), Nagpur – 441108.
शैक्षणिक पात्रता युजीसी च्या नियमानुसार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव.
शुल्क १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग – शुल्क नाही]
वेतनमान  ५०,०००/- रुपये ते १,४४,२००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.mnlua.ac.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ सप्टेंबर २०२१

MNLU Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक
Professor
०२
सहयोगी प्राध्यापक
Associate Professor
०३
सहाय्यक प्राध्यापक
Assistant Professor
०८
संशोधन सहाय्यक
Research Assistant
०५

MNLU Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mnlua.ac.in
Leave A Reply

Your email address will not be published.