मध्य प्रदेश उच्च न्यायालय येथे विविध पदांच्या ६१ जागा

MP High Court Recruitment 2021

MP High Court Recruitment: The Madhya Pradesh High Court is inviting applications for 61 posts. There are posts of Horticulturist,Junior Judicial Assistant, Stenographer. The last date to apply online is August 30, 2021.

मध्य प्रदेश उच्च न्यायालय (Madhya Pradesh High Court) येथे विविध पदांच्या ६१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फलोत्पादक, कनिष्ठ न्यायिक सहाय्यक, स्टेनोग्राफर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० ऑगस्ट २०२१ आहे.

MP High Court Recruitment 2021

विभागाचे नाव मध्य प्रदेश उच्च न्यायालय
(Madhya Pradesh High Court)
पदाचे नाव फलोत्पादक, कनिष्ठ न्यायिक सहाय्यक, स्टेनोग्राफर
एकूण पदे ६१
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क ९२२.१६/- रुपये
[अपंग – ७२२.१६/- रुपये]
वेतनमान १९,५००/- रुपये ते १,४४,८००/- रुपये
नौकरीचे ठिकाण मध्य प्रदेश
अधिकृत संकेतस्थळ www.mphc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० ऑगस्ट २०२१

MP High Court Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फलोत्पादक
Horticulturist
०३कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून फळबाग मध्ये पदवी
किंवा
विशेषीकृत शेती बागायती मध्ये पदवी.
कनिष्ठ न्यायिक सहाय्यक
Junior Judicial Assistant
५४ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
 मान्यताप्राप्त संस्थांकडून संगणक अनुप्रयोग मध्ये
०१ वर्षाचा डिप्लोमा कोर्स पास
स्टेनोग्राफर
Stenographer
०४ कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
 मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थापासून इंग्रजी शॉर्टहँड परीक्षा पास ८० डब्ल्यू.पी.एम. गती
 मान्यताप्राप्त संस्थांकडून संगणक अनुप्रयोग मध्ये ०१ वर्षाचा डिप्लोमा कोर्स पास

MP High Court Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ जानेवारी २०२१ रोजी
फलोत्पादक
Horticulturist
१८ वर्षे ते ३५ वर्षे
कनिष्ठ न्यायिक सहाय्यक
Junior Judicial Assistant
१८ वर्षे ते ३५ वर्षे
स्टेनोग्राफर
Stenographer
१८ वर्षे ते ४० वर्षे

MP High Court Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mphc.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.