महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर येथे विविध पदांच्या ११ जागा

MPKV Ahmednagar Recruitment 2021

MPKV Ahmednagar Recruitment: Applications are invited for 11 posts at Mahatma Phule Krushi Vidyapith, Rahuri, Ahmednagar. These include Designer, Research Assistant, Electrical Engineer, Administration Staff / Accountant, Laboratory Assistant, Welder cum Fitter, Fabrication Assistant, Worker. The last date for receipt of applications is 30th August 2021.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी, अहमदनगर (Mahatma Phule Krushi Vidyapith, Rahuri, Ahmednagar) येथे विविध पदांच्या ११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस, कामगार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० ऑगस्ट २०२१ आहे.

MPKV Ahmednagar Recruitment 2021

विभागाचे नाव महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी, अहमदनगर
(Mahatma Phule Krushi Vidyapith, Rahuri, Ahmednagar)
पदाचे नाव डिझायनर, संशोधन सहाय्यक, विद्युत अभियंता, प्रशासन कर्मचारी/लेखापाल,
प्रयोगशाळा सहाय्यक, वेल्डर कम फिटर, फॅब्रिकेशन मदतनीस, कामगार
एकूण पदे ११
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Agronomist, Regional Sugarcane and Jaggery Research Station,
Opp.Shri Shahu Market Yard, Kolhapur 416 005.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८,५००/- रुपये ते ३७,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण राहुरी, अहमदनगर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mpkv.ac.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० ऑगस्ट २०२१

MPKV Ahmednagar Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
डिझायनर
Designer
०१ यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये बी.ई.
०४ वर्षे अनुभव
संशोधन सहाय्यक
Research Assistant
०२ रसायनशास्त्र मध्ये बी.एससी. 
०३ वर्षे अनुभव
विद्युत अभियंता
Electrical Engineer
०१इलेक्ट्रिकल मध्ये बी.एससी.
०१ वर्षे अनुभव
प्रशासन कर्मचारी/लेखापाल
Administration Staff / Accountant
०१ अर्थशास्त्र मध्ये बी.कॉम. /बी.ए. 
०२ वर्षे अनुभव
प्रयोगशाळा सहाय्यक
Laboratory Assistant
०१ एच.सी.सी. 
०३ वर्षे अनुभव
वेल्डर कम फिटर
Welder cum Fitter
०१आय.टी.आय. (वेल्डर) 
०२ वर्षे अनुभव
फॅब्रिकेशन मदतनीस
Fabrication Assistant
०१ एस.एस.सी.
०१ वर्षे अनुभव
कामगार
Worker
०३एस.एस.सी.

MPKV Ahmednagar Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mpkv.ac.in
Leave A Reply

Your email address will not be published.