मोरमूगाव पोर्ट ट्रस्ट गोवा येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या ५६ जागा

MPT Goa Recruitment 2021

MPT Goa Recruitment: Applications are invited for 56 posts of Apprentice at Mormugao Port Trust Goa. There are posts of Graduate Apprentice, Technician Apprentices, Trade Apprentice, Technician (Vocational) Apprentices. The last date to apply online is November 30, 2021.

मोरमूगाव पोर्ट ट्रस्ट गोवा (Mormugao Port Trust) येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या ५६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . त्यामध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस), तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस), ट्रेड प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस), तंत्रज्ञ (व्यावसायिक) प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

MPT Goa Recruitment 2021

विभागाचे नाव मोरमूगाव पोर्ट ट्रस्ट गोवा
(Mormugao Port Trust)
पदाचे नाव पदवीधर प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस), तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस),
ट्रेड प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस), तंत्रज्ञ (व्यावसायिक) प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
एकूण पदे ५६
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत संकेतस्थळ www.mptgoa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२१

MPT Goa Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
Graduate Apprentice
वैधानिक विद्यापीठाने दिलेली अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवी.
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
Technician Apprentices
अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
ट्रेड प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
Trade Apprentice
१० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
तंत्रज्ञ (व्यावसायिक) प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
Technician (Vocational) Apprentices
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

BECIL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) १) Trade Apprentices अर्ज : येथे क्लीक करा
२) Other Posts) अर्ज  : येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mptgoa.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • JRF पदाच्या अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.