महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे विविध पदाच्या ८ जागा

MSACS Mumbai Recruitment 2021

MSACS Mumbai Recruitment: Maharashtra State AIDS Control Society, Mumbai is inviting applications for 8 different posts. These include AD ICTC, DD PPT CT, Joint Director, Administrative Officer, Deputy Director, Finance Assistant / Accountant, Procurement Assistant. The last date to apply is 22nd April 2021.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई (Maharashtra State AIDS Control Society, Mumbai) येथे विविध पदाच्या ८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एडी आयसीटीसी,डीडी पीपीटी सीटी, सहसंचालक, प्रशासकीय अधिकारी, उपसंचालक, वित्त सहाय्यक / लेखापाल, खरेदी सहाय्यक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारिख २२ एप्रिल २०२१ आहे.

MSACS Mumbai Recruitment – 2021

विभागाचे नाव `महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई
पदाचे नाव एडी आयसीटीसी, डीडी पीपीटी सीटी, सहसंचालक, प्रशासकीय अधिकारी, उपसंचालक,
वित्त सहाय्यक / लेखापाल, खरेदी सहाय्यक
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Project Director, Maharashtra State AIDS Control Society, Acworth Laprosy Complex,
Near Wadala Over Bridge, R. A. Kidwai Road, Wadala (West), Mumbai – 400031
अधिकृत वेबसाईट www.mahasacs.org.
अर्ज करण्याची शेवटची तारिख२२ एप्रिल २०२१

MSACS Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
एडी आयसीटीसी
AD ICTC
०११) समाजशास्र / क्लीनिकल मानसशास्र / मायक्रोबायॉलॉजि / मेडिकल मायक्रोबायॉलॉजि
मध्ये पीजी पदवी किंवा एम. एस्सी / मनोविज्ञान / सामाजिक कार्य.
२) किमान पीजीडिग्रि नंतर संभंधित क्षेत्रात ०२ वर्षाचा अनुभव
डीडी पीपीटी सीटी
DD PPTCT
०१एमबीबीएस सह कम्युनिटी / औषध / पीएसएम / समुदाय आरोग्य प्रशासनामध्ये पीजी
डिग्री डिप्लोमा किंवा समतुल्य
सहसंचालक
Joint Director
०१मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान / सामाजिक विकास / सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य
/ आरोग्य प्रशासन पदव्युत्तर पदवी
प्रशासकीय अधिकारी
Administrative Office
०११) कोणत्याही विषयात मास्टर्स / बॅचलर्स डिग्री
२) ०३ वर्ष अनुभव
उपसंचालक
Deputy Director
०२१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशल सायन्स (समाजशास्त्र / मानववंशशास्त्र / मानसशास्त्र
/ सामाजिक कार्य / सार्वजनिक प्रशासन ) मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा एमडी मायक्रोबायोलॉजि / पीएच डी मायक्रोबायोलॉजि
२) अनुभव
वित्त सहाय्यक / लेखापाल
Finance Assistant / Accountant
०१पदवी / वित्त व खात्यामध्ये पदवी / बी. कॉम.
खरेदी सहाय्यक
Procurement Assistant
०११) बी. कॉम
२) ०५ वर्ष अनुभव

वयाची अट – २२ एप्रिल २०२१ रोजी ६० वर्ष

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – १७,०००/- रुपये ते ४८,५००/- रुपये

नौकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mahasacs.org.

Leave A Reply

Your email address will not be published.