[MSC Bank] महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती २०२२

MSC Bank Recruitment 2022

MSC Bank Recruitment: Maharashtra State Cooperative Bank Ltd is inviting applications for 195 posts. There are Trainee Junior Officers and Trainee Clerks. The last date to apply online is May 25, 2022.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक [The Maharashtra State Cooperative Bank Ltd] येथे विविध पदांच्या १९५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ मे २०२२ आहे.

MSC Bank Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
[The Maharashtra State Cooperative Bank Ltd] 
पदांचे नाव प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक
एकूण पदे १९५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क १) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – १७७०/- रुपये
२) प्रशिक्षणार्थी लिपिक – ११८०/- रुपये
वेतनमान  २०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.mscbank.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ मे २०२२

MSC Bank Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
Trainee Junior Officers
२९ कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान ६०% गुणांसह.
उमेदवार JAIIB/CAIIB उत्तीर्ण झालेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
०२ वर्षे अनुभव
प्रशिक्षणार्थी लिपिक
Trainee Clerks
१६६कोणत्याही शाखेतील पदवीधर
किमान ६०% गुणांसह.

MSC Bank Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
२८ फेब्रुवारी २०२२ रोजी
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
Trainee Junior Officers
२३ ते ३२ वर्षे
प्रशिक्षणार्थी लिपिक
Trainee Clerks
२१ ते २८ वर्षे

MSC Bank Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.mscbank.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २५ मे २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.