कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, मुंबई येथे विविध पदाच्या जागा
MSDE Recruitment 2021
MSDE Recruitment: Applications are invited for various posts at the Ministry of Skill Development and Entrepreneurship, Mumbai. It has the posts of Vice-Chancellor, Registrar. The last date to apply through online e-mail is May 23, 2021.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, मुंबई (Ministry of Skill Development and Entrepreneurship, Mumbai) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कुलगुरू, कुलसचिव अशी पदे आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २३ मे २०२१ आहे.
MSDE Recruitment 2021
विभागाचे नाव | कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, मुंबई (Ministry of Skill Development and Entrepreneurship, Mumbai) |
पदाचे नाव | कुलगुरू, कुलसचिव |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaswayam.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २३ मे २०२१ |
MSDE Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कुलगुरू Vice- Chancellor | ०१) नामांकित शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च दर्जाचे प्रशासक किंवा ०२) कौशल्य शिक्षण किंवा कौशल्य शिक्षणावर आधारित रोजगाराभिमुखता किंवा उपक्रम प्रवर्तन यातील अनुभव सिद्ध असलेली डॉक्टरेट पदवी. ०३) किमान २० वर्षाचा केंद्र शासन /राज्य शासन /विद्यापीठे/ उद्योग समुहांमध्ये वरिष्ठ पातळीवर काम करण्याचा अनुभव असेल. ०४) स्वतः उदाहरणाद्वारे नेतृत्व करण्यास सक्षम असेल व विद्यार्थी व समाज यांच्या हिताच्या दृष्टीने ती दूरदृष्टी वास्तवात साकार करण्याची क्षमता असेल. |
कुलसचिव Ragistrar | केंद्र शासन / राज्य शासन / विद्यापीठ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरील कामकाजाचा किमान २० वर्षांचा अनुभव. |
MSDE Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
कुलगुरू Vice- Chancellor | ६० वर्षे |
कुलसचिव Ragistrar | ५५ वर्षे |
MSDE Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaswayam.gov.in |