महाराष्ट्र राज्य हज समिती येथे स्वच्छक पदाच्या ०२ जागा

MSHC Maharashtra Recruitment 2021

MSHC Maharashtra Recruitment: Maharashtra State Haj Committee is inviting applications for the post of Cleaner. The last date to apply is June 28, 2021.

महाराष्ट्र राज्य हज समिती (Maharashtra State Haj Committee) येथे स्वच्छक पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ जून २०२१ आहे.

MSHC Maharashtra Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य हज समिती
(Maharashtra State Haj Committee)
पदांचे नाव स्वच्छक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता नागपूर हज हाऊस, भालदारपुरा, जूना जेल खाना रोड, नागपूर – ४४००१८.
वयाची अट ३० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.mshc.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१

MSHC Maharashtra Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्वच्छक
Cleaner
०२ प्राथमिक
कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी २ वर्षांचा अनुभव

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.mshc.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.