महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई येथे जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागा

MSRTC Mumbai Recruitment 2021

MSRTC Mumbai Recruitment: Applications are invited for the post of Public Relations Officer at Maharashtra State Road Transport Corporation, Mumbai. The last date for receipt of applications is 03 October 2021.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई (Maharashtra State Road Transport Corporation, Mumbai) येथे जनसंपर्क अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२१ आहे.

MSRTC Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई
(Maharashtra State Road Transport Corporation, Mumbai)
पदाचे नाव जनसंपर्क अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता महाव्यवस्थापक (क व औ सं) म. रा. मा. प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन,
Dr आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – ४००००८.
वयाची अट ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान शासकीय नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.msrtc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ ऑक्टोबर २०२१

MSRTC Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनसंपर्क अधिकारी
Public Relations Officer
 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक. मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची पत्रकारितेतील पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल.
तसेच संगणक प्रणालीचे ज्ञान तसेच समाज माध्यमे हाताळण्यातील प्रावीण्य आवश्यक (सुधारित)
सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी (PRO), या पदावरील शासकीय/ निमशासकीय सेवेतील किमान १० वर्षे
किंवा त्यावरील अनुभव असणे आवश्यक अथवा पत्रकारितेचा किमान २० वर्षांचा अनुभव, शैक्षणिक अर्हता
व अनुभवाचे दाखले अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

MSRTC Mumbai Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.msrtc.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.