[MUHS] महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान भरती २०२२

MUHS Recruitment 2022

MUHS Recruitment: Applications are invited for the post of Senior Assistant at Maharashtra University Of Health Sciences, Nashik. Interview date – May 24, 2022 at 10.00 am.

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक [Maharashtra University Of Health Sciences, Nashik]  येथे वरिष्ठ सहायक पदाच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २४ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

MUHS Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक [Maharashtra University Of Health Sciences, Nashik] 
पदाचे नाव वरिष्ठ सहायक
एकूण पदे १०
मुलाखतीचे ठिकाण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक.
वयाची अट ६० वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १९०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.muhs.ac.in
मुलाखतीची तारीख २४ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता

MUHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सहायक
Senior Assistant
१० किमान पदवी किंवा समकक्ष असावी
मराठी व इंग्रजी भाषा
लिहिता व वाचता येणे बंधकारक आहे
शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या
दृष्टीने सक्षम असावा व
चरित्र चांगले असावे.

MUHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • विहित नमुन्यातील अर्ज, दरमहा निश्चित वेतन, मुलाखतीचा दिनांक, स्थळ, वेळ व इतर माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • मुलाखत दिनांक: २४ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान भरती २०२२

MUHS Recruitment: Applications are invited for the post of Statutory Auditor at Maharashtra University of Health Sciences, Nashik. The last date for receipt of applications is 05 May 2022.

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक [Maharashtra University Of Health Sciences, Nashik]  येथे वैधानिक लेखापरीक्षक पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ मे २०२२ आहे.

MUHS Recruitment 2022

विभागाचे नाव महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक
[Maharashtra University Of Health Sciences, Nashik] 
पदाचे नाव वैधानिक लेखापरीक्षक
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  The Registrar, Maharashtra University of Health Sciences, Vani Road, Mhasrul, Nashik – 422004.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.muhs.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२२

MUHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैधानिक लेखापरीक्षक
Statutory Auditor
०६ चार्टर्ड अकाउंटंट भागीदारी फर्म असणे आवश्यक आहे
(झेरॉक्स संलग्न करा नोंदणी प्रमाणपत्राची प्रत)
१० वर्षे अनुभव.
 चार्टर्ड अकाउंटंट फर्मला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे

MUHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.muhs.ac.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे अर्ज सादर करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०५ मे २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता :  The Registrar, Maharashtra University of Health Sciences, Vani Road, Mhasrul, Nashik – 422004. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक येथे विशेष कार्य अधिकारी पदाच्या २४ जागा

MUHS Recruitment: Applications are invited for the post of Special Operations Officer at Maharashtra University Of Health Sciences, Nashik. The last date for receipt of applications is 10th February, 2022.

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक (Maharashtra University Of Health Sciences, Nashik) येथे विशेष कार्य अधिकारी पदाच्या २४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० फेब्रुवारी २०२२ आहे.

MUHS Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक
(Maharashtra University Of Health Sciences, Nashik)
पदाचे नाव विशेष कार्य अधिकारी
एकूण पदे २४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरा रोड,
म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
वयाची अट ६२ वर्षे
शुल्क ५००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.muhs.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२२

MUHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विशेष कार्य अधिकारी
Special Operations Officer
२४ राज्य/केंद्रशासन किंवा स्वायत्त संस्था
किंवा अनुदानित संस्था यामधून गट – अ (ग्रेड पे रु. ७६००/- पेक्षा कमी)
किंवा गट – ब (राजपत्रित व अराजपत्रित) सेवानिवृत्त अधिकारी
संबंधित विभागातील कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव

MUHS Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.muhs.ac.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • भारतीसंदर्भात पदनाम, आवश्यक पदसंख्या, कामाचे स्वरूप, विहित नमुन्यातील अर्ज, दर महा निश्चित वेतन इत्यादी बाबतची माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १० फेब्रुवारी २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरा रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक येथे विविध पदांच्या ०४ जागा

MUHS Recruitment: Applications are invited for 04 posts at Maharashtra University Of Health Sciences, Nashik. It has the posts of Professor, Assistant Professor, Associate Professor, Controller of Examinations. The last date to apply and receive the application through online e-mail is 01 October 2021.

महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक (Maharashtra University Of Health Sciences, Nashik) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, परीक्षा नियंत्रक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची व अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२१ आहे.

MUHS Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक
(Maharashtra University Of Health Sciences, Nashik)
पदाचे नाव प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, परीक्षा नियंत्रक
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन व ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६७,७००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठवण्याचा पत्ता (परीक्षा नियंत्रक ) The Registrar MUHS,  Vani Road, Mhasrul, Nashik- 422004
ई – मेल आयडी
( प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक )
[email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१.

MUHS Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक
Professor
०१ भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त महाविद्यालय/ संस्थेतून
वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी
०३ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्राध्यापक
Associate Professor
०१ भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त महाविद्यालय/ संस्थेतून
वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी
०४ वर्षे अनुभव.
सहयोगी प्राध्यापक
Assistant Professor
०१भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त महाविद्यालय/
संस्थेतून वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी
परीक्षा नियंत्रक
Controller of Examinations
०१ कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
किंवा आरोग्य विज्ञानातील कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची मास्टर डिग्री
१५ वर्षे अनुभव.

MUHS Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ ऑक्टोबर २०२१ रोजी.
प्राध्यापक
Professor
६० वर्षापर्यंत
सहाय्यक प्राध्यापक
Associate Professor
६० वर्षापर्यंत
सहयोगी प्राध्यापक
Assistant Professor
६० वर्षापर्यंत
परीक्षा नियंत्रक
Controller of Examinations
किमान ४५ वर्षे

MUHS Important Link

जाहिरात (PDF)१) जाहिरात (Notification – Controller of Examination) :- येथे क्लीक करा
२) जाहिरात (Notification – Others Posts) :- येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in

Leave A Reply

Your email address will not be published.