महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई येथे मानव संसाधन सल्लागार पदाची ०१ जागा
Mumbai Police Recruitment 2021
Mumbai Police Recruitment: Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited, Mumbai is inviting applications for the post of Human Resource Consultant. The last date to apply or receive the application through online e-mail is 28th May 2021.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई (Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited, Mumbai) येथे मानव संसाधन सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ मे २०२१ आहे.
Mumbai Police Recruitment 2021
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई (Maharashtra State Police Housing and Welfare Corporation Limited, Mumbai) |
पदाचे नाव | मानव संसाधन सल्लागार |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन व ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, वरळी, मुंबई. |
वयाची अट | ६४ वर्षापर्यंत |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत वेबसाईट | www.mumbaipolice.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २८ मे २०२१ |
Mumbai Police Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
मानव संसाधन सल्लागार Human Resource Consultant | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा शासनसेवेतून सहाय्यक पोलीस आयुक्त, कार्यालय अधीक्षक किंवा प्रशासकीय अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. ०५ वर्षे अनुभव. |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mumbaipolice.gov.in |