पोलीस आयुक्त कार्यालय, लोहमार्ग मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागा
Mumbai Railway Police Recruitment 2022
Mumbai Railway Police Recruitment: The Office of the Commissioner of Police, Railways, Mumbai is inviting applications for 06 posts. There are posts of Law Officer Group-B, Law Officer. The last date for receipt of applications is 21st February, 2022.
पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई [Office of the Commissioner of Police, Railways Mumbai] येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विधि अधिकारी गट-ब, विधि अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ फेब्रुवारी २०२२ आहे.
Mumbai Railway Police Recruitment 2021
विभागाचे नाव | पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई [Office of the Commissioner of Police, Railways Mumbai] |
पदांचे नाव | विधि अधिकारी गट-ब, विधि अधिकारी |
पद संख्या | ०६ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे कार्यालय, चौथा मजला, एरिया मॅनेजर बिल्डिंग सेंट्रल रेल्वे गुडस यार्ड, पी.डी. मेलो मार्ग, वाडीबंदर मुंबई – ४०००१०. |
शैक्षणिक पात्रता | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तो सानाधारक असावा. ०२) वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. |
वयाची अट | २१ फेब्रुवारी २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये + ३०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.mumbairlypolice.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ फेब्रुवारी २०२२ |
Mumbai Railway Police Vacancy Details
पदांचे नाव | पद संख्या |
विधि अधिकारी गट-ब Law Officer Group-B | ०१ |
विधि अधिकारी Law Officer | ०५ |
Mumbai Railway Police Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.mumbairlypolice.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सादर पदाकरिता तपशीलवार माहिती व अर्जाचा विहित नमुना www.mumbairlypolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे कार्यालय, चौथा मजला, एरिया मॅनेजर बिल्डिंग सेंट्रल रेल्वे गुडस यार्ड, पी.डी. मेलो मार्ग, वाडीबंदर मुंबई – ४०००१०. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.