बृहमुंबई महानगरपालिका, मुंबई येथे विविध पदाच्या १८५ जागा
BMC – MCGM Recruitment 2021
BMC – MCGM Recruitment: Applications are invited for 185 posts at Brihanmumbai Municipal Corporation, Kasturba Hospital, Mumbai. These include Laboratory Technician, Pharmacist. The last date to apply online is May 28, 2021.
बृहमुंबई महानगरपालिका, मुंबई (Brihanmumbai Municipal Corporation, Kasturba Hospital, Mumbai) येथे विविध पदाच्या १८५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ मे २०२१ आहे.
BMC – MCGM Recruitment 2021
विभागाचे नाव | बृहमुंबई महानगरपालिका, मुंबई (Brihanmumbai Municipal Corporation, Kasturba Hospital, Mumbai) |
पदाचे नाव | प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता |
एकूण पदे | १८५ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२ |
वयाची अट | ०१ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ६५ वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १८,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www. portal.mcgm.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २८ मे २०२१ |
BMC – MCGM Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Laboratory Technician | ८९ | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc)पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (MSBTE) ची / डी.एम.एल.टी (D.M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc.+ D.M.L.T.) किंवा उमेदवाराने १२ वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा. ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. |
औषध निर्माता Pharmacist | ९६ | ०१) उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे. (पदवीस प्राधान्य देण्यात येईल.) ०२) उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा. |
BMC – MCGM Important Link
जाहिरात (PDF) | पद क्र.१ – येथे क्लीक करा पद क्र.२ – येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www. portal.mcgm.gov.in |